ICICI Bulk FD Rates : जर तुम्ही देखील सध्या सणासुदीच्या काळात एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही आयसीआयसीआय बँकेच्या बल्क एफडी मध्ये गुंतवणूक करू शकता. बँक 2 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या FD वर ग्राहकांना जास्तीत जास्त 7.25 टक्के व्याज देत आहे.
ICICI आपल्या ग्राहकांसाठी 7 दिवसांपासून ते 5 वर्षांपर्यंतची बल्क एफडी ऑफर करत आहे. बँक आपल्या ग्राहकांना सामान्य एफडीवर 4.75 टक्के ते 6.75 टक्के व्याज देत आहे. तर बँक बल्क एफडीवर जास्तीत जास्त 7.25% व्याज देत आहे. आज आपण ICICI बँकेचे एफडीवरील व्याजदर जाणून घेणार आहोत. चला तर मग…
ICICI बँकेच्या बल्क एफडीवरील व्याजदर…
7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.75 टक्के
15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.75 टक्के
30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.50 टक्के
46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.75 टक्के
61 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6 टक्के
91 दिवस ते 120 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
121 दिवस ते 150 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
151 दिवस ते 184 दिवस: सर्वसामान्यांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
185 दिवस ते 210 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.65 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.65 टक्के
211 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.65 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.65 टक्के
271 दिवस ते 289 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.75 टक्के
1 वर्ष ते 389 दिवस: सामान्य लोकांसाठी – 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.25 टक्के
390 दिवस ते 15 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.25 टक्के
15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.00 टक्के
2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.75 टक्के
3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.75 टक्के