Skip to content
AhmednagarLive24
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
AhmednagarLive24
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
  • ब्रेकिंग
  • बिझनेस
  • ऑटोमोबाईल
  • टेक्नॉलॉजी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल

Interest Rates : गुंतवणुकीची उत्तम संधी! ‘या’ ठिकाणी मिळत आहे FD पेक्षा जास्त व्याज

Ahilyanagarlive24 Office
Published on - Sunday, August 6, 2023, 5:22 PM

Interest Rates : आपल्या चांगल्या भविष्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत. परंतु या प्रत्येक योजनांमध्ये वेगवेगळे व्याजदर मिळत असल्याने परतावाही वेगवेगळा असतो. जर तुम्ही जास्त परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याचा फायदा होतो.

परंतु जर तुम्ही कमी परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला कमी परतावा मिळेल. अनेकजण FD मध्ये गुंतवणूक करतात. परंतु काही अशा बँक आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला FD पेक्षा जास्त परतावा मिळेल.

Interest Rates
Interest Rates

जन स्मॉल फायनान्स बँक

सर्वात अगोदर आता जन स्मॉल फायनान्स बँकेबद्दल जाणून घेऊयात. यामध्ये बँक आपल्या आपल्या ग्राहकांना गुंतवणुकीवर एकूण 3.50% ते 7.50% पर्यंत व्याज देत आहे. इतकेच नाही तर बँक 10 कोटी ते 50 कोटी रुपयांच्या ठेवींवर सर्वात जास्त व्याज देत आहे.

Related News for You

  • आयआयटी बॉम्बेचा ‘जीवोदय’ प्रकल्प : रेशीम उत्पादनात मानवी आणि पर्यावरणपूरक क्रांती
  • UPI व्यवहार मोफतच राहणार; २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात २,००० कोटींची सबसिडी जाहीर
  • गेल्या पाच वर्षांत हजारो सरकारी शाळा बंद; शिक्षण मंत्र्यांनी मांडले धक्कादायक आकडे
  • नवीन आयकर कायदा 2026: कररचनेत स्थैर्य, नियमांत सुलभता; मध्यमवर्गाच्या अपेक्षा मात्र अपूर्ण

युनिटी स्मॉल फायनान्स बँक

त्यानंतर आता युनिटी स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यावर ६ ते ७ टक्के इतके व्याज देत आहे. ही बँकेकडून आपल्या ग्राहकांच्या 1 लाख रुपयांच्या ठेवींवर 6 टक्के आणि रुपये पेक्षा जास्त ठेवींवर 7 टक्के इतक्या दराने व्याज देण्यात येत आहे.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक

इतकेच नाही तर आता उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेकडून आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर एकूण 3.50 ते 7.50 टक्क्यांपर्यंत दराने व्याज दिले जात आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

आता सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना बचत खात्यात एकूण 3.75% ते 7% पर्यंत व्याज देत आहे. अशा प्रकारे जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला खूप मोठा नफा मिळू शकतो.

इक्विटी स्मॉल सेव्हिंग्ज

इक्विटी स्मॉल सेव्हिंग्जकडून आपल्या ग्राहकांना 1 लाख रुपयांच्या शिल्लक रकमेवर 3.50% व्याज दिले जात आहे. तुम्हाला आता 1 लाख रुपये, 5 लाख शिल्लक वर 5.25 टक्के दराने व्याज दिले जाईल. तर दुसरीकडे, 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 5 कोटी रुपयांच्या रकमेवर एकूण 7 टक्के दराने तर 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेवर 7.50 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे. त्यामुळे आत्ताच आपले पैसे गुंतवा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

आयआयटी बॉम्बेचा ‘जीवोदय’ प्रकल्प : रेशीम उत्पादनात मानवी आणि पर्यावरणपूरक क्रांती

IIT Bombay Research

माळशेजपेक्षाही सुंदर! ‘महाराष्ट्राचे मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखले जाणारे तापोळा पर्यटकांचे नवे आकर्षण

Maharashtra Tourism

UPI व्यवहार मोफतच राहणार; २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात २,००० कोटींची सबसिडी जाहीर

UPI News

गेल्या पाच वर्षांत हजारो सरकारी शाळा बंद; शिक्षण मंत्र्यांनी मांडले धक्कादायक आकडे

Maharashtra Schools

ट्रम्प यांच्या करकपात घोषणेमुळे भारतीय शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी; सेन्सेक्स ३,६५६ अंकांनी वधारला

Share Market News

नवीन आयकर कायदा 2026: कररचनेत स्थैर्य, नियमांत सुलभता; मध्यमवर्गाच्या अपेक्षा मात्र अपूर्ण

New Income Tax Rule

Recent Stories

यामाहाची भारतीय इलेक्ट्रिक बाजारात दमदार एन्ट्री; ‘EC-06’ इलेक्ट्रिक स्कूटर 169 किमी रेंजसह लाँच

Electric Scooter

iPhone 18 Pro आणि Pro Max बद्दल मोठी अपडेट! सप्टेंबर 2026 मध्ये लाँच, पहिला फोल्डेबल आयफोनही येणार?

iPhone 18 Smartphone

सूर्यप्रकाशावर चार्ज होणारी इलेक्ट्रिक कार! Nissan Ariya Solar Concept ने उघडली भविष्यातील ईव्हीची नवी वाट

Electric Car

Apple चा फोल्डेबल आयफोन गेमचेंजर ठरणार? फ्लिप डिझाइनवरही सुरू झाली हालचाल

Foldable iPhone

एअरटेलने बंद केली Perplexity Pro ची मोफत ऑफर; यूजर्सना बसला मोठा धक्का

Airtel Update

STT वाढीच्या धक्क्यानंतर शेअर बाजार सावरला; मात्र गुंतवणूकदार अजूनही सावध

Share Market News

ही बातमी वाचल्याशिवाय SUV घेऊ नका – जानेवारी 2026 चे धक्कादायक आकडे!

AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2026 Ahmednagarlive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy