Jio New Year Welcome Plan:- नवीन वर्ष 2025 च्या आगमन आता काही दिवसांवर आले असून आता सर्वांनाच नवीन वर्षाच्या स्वागताची उत्सुकता लागून राहिलेली आहे. अशातच या नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स जिओच्या माध्यमातून देशातील जिओ ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आली असून निर्णय घेऊ नये आपला नवीन वर्ष स्वागत केला आहे.
हे आपल्याला अंतर्गत अनेक प्रकारचे फायदे ग्राहकांना देण्यात येणार असून रिलायन्स जिओच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलेला हा आपला मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
त्यामुळे या न्यू इयर वेलकम प्लॅनचा जर फायदा घ्यायचा असेल तर लवकरात लवकर हा प्लॅन खरेदी करणे गरजेचे आहे. त्यामुळे या लेखात नेमका हा रिचार्ज प्लान कसा आहे व त्या माध्यमातून ग्राहकांना कसा फायदा मिळणार आहे? याबद्दलची माहिती थोडक्यात बघू.
कसे आहे रिलायन्स जिओच्या न्यू इयर वेलकम प्लॅनचे स्वरूप?
1- जिओच्या या नवीन रिचार्ज प्लानची किंमत ही 2025 रुपये असून या प्लॅनची वैधता दोनशे दिवसांची आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज 2.5 जीबी डेटा दिला जाणार असून या प्लॅन अंतर्गत युजर्स पाचशे जीबी 4G डेटा वापरू शकणार आहात.
2- तसेच जिओच्या ग्राहकांना या रिचार्ज च्या पॅकमध्ये अमर्यादित असे 5G नेटवर्क सुविधा मिळणार आहे.
3- तसेच या प्लॅनमध्ये दररोज अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि शंभर एसएमएस ऑफर केले जातील.
4- तसेच जिओच्या या नवीन रिचार्ज पॅक मध्ये 2150 रुपयांचे पार्टनर कुपन उपलब्ध आहे.
5- जिओने याबाबत शेअर केलेली माहिती जर बघितली तर त्या माहितीनुसार AJIO कडून किमान पंचवीस रुपयांची खरेदी केल्यावर तुम्हाला पाचशे रुपयांचे AJIO कुपन वाउचर देखील यामध्ये मिळणार आहे.
6- तसेच स्विगीच्या माध्यमातून तुम्हाला 499 रुपयांच्या खरेदीवर 150 रुपयांची सूट मिळेल.
7- पंधराशे रुपयांचे जिओ प्लॅन व्हाउचर EaseMyTrip.com च्या मोबाईल ॲप आणि वेबसाईट वरून फ्लाईट बुकिंग वर उपलब्ध असणार आहे.
जिओचा हा प्लान मर्यादित कालावधीसाठी वैध असणार आहे. जिओ ग्राहकांना 11 डिसेंबर 2024 ते 11 जानेवारी 2025 या कालावधीत या प्लॅनचा लाभ घेता येऊ शकतो.