Small Business Idea : त्वरीत सुरु करा ‘हा’ सुपरहिट व्यवसाय! किलोला मिळतोय लाखोंचा भाव, महिन्यातच व्हाल करोडपती

Published on -

Small Business Idea : सध्या अनेक लोक नोकरीत हवी तशी कमाई होत नसल्याने स्वतःचा व्यवसाय सुरु करत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे जर तुमच्याकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे नसतील तर काळजी करू नका. तुम्ही केंद्र सरकारची मदत घेऊ शकता.

सरकार तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्याही हमीशिवाय 10 लाख रुपयांचे कर्ज देत आहे. हे लक्षात ठेवा की व्यवसाय करण्यापूर्वी तुम्हाला मार्केटची संपूर्ण माहिती असावी. जर तुम्हाला मागणी असणारा व्यवसाय सुरु करता आला तर तुम्हाला लाखो रुपये कमावता येतील.

आहे केशर पाचपट महाग 

माध्यमांच्या अहवालानुसार, काश्मिरी केशर इतके महाग झाले आहे की त्याने चांदीच्या वर्कलाही मागे टाकले आहे. तुम्हाला 10 ग्रॅम चांदीच्या वर्कच्या वस्तू 800 रुपयांच्या किमतीत सहज खरेदी करता येतील. शुद्ध केशरच्या किमतीबद्दल बोलताना, त्याची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल. किमतीचा विचार केला तर 10 ग्रॅम शुद्ध केशरची किंमत 4,950 रुपये इतकी आहे.

आता चांदीबद्दल बोलायचे झाले, तर 10 ग्रॅम चांदी 730 रुपयांना खरेदी करता येईल. केशर आणि चांदीच्या किमतीत तुम्हाला ५ पट हुन अधिक फरक दिसतो. तसेच 10 ग्रॅम सोन्याच्या वर्कची किंमत 59,000 रुपये आहे आणि 150 सोन्याच्या वर्कशीटच्या बॉक्ससाठी तुम्हाला 52,500 रुपये द्यावे लागणार आहेत. तसे, कोणत्याही खाद्यपदार्थात सोन्यापेक्षा चांदी आणि केशर जास्त वापरण्यात येते.

आता चांदीच्या कामानंतर खऱ्या चांदीला 70 ते 75 हजार रुपये किलोचा भाव मिळत आहे. काश्मिरी केशर अद्वितीय असून त्याची बाजारात किंमत 4 लाख 95 हजार रुपये प्रति किलो इतकी आहे. तसेच अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमध्ये केशरला खूप मोठी मागणी आहे. मागील वर्षभरात केशरच्या किमतीत ४० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दिसून येत आहे. त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता.

जाणून घ्या 1 किलो केशरची किंमत

काश्मिरी केशरच्या मागणीत वाढ झाल्याचा परिणाम त्याच्या किमतीवर दिसून येत आहे. जगातील हे एकमेव केशर आहे ज्याला GI टॅग मिळालेला असून जगभरात काश्मिरी केशराला खूप मोठी मागणी आहे. जीआय टॅग मिळाल्यामुळे, काश्मिरी केशरची लागवड करत असणाऱ्या शेतकऱ्यांना भरपूर फायदे मिळत आहेत तसेच त्याच्या किमतीतही लक्षणीय वाढ होत असल्याचे पाहायला आहे. महत्त्वाचे म्हणजे काश्मीरच्या खास केशरबद्दल बोलायचे झाल्यास ते 2.8 लाख रुपये प्रति किलोने महाग झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe