Top 5 Share : शेअर मार्केटमध्ये सध्या असे शेअर्स आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना कमी कालावधीतच श्रीमंत बनवत आहेत. तुम्ही देखील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही उत्तम शेअर्स घेऊन आलो आहोत ज्यांनी एका आठवड्यातच उत्तम परतावा दिला आहे.
गेल्या आठवड्यात शेअर बाजाराने सुमारे 2.5 टक्क्यांची घसरण नोंदवली होती, तरी या टॉप 5 शेअर्सनी एका आठवड्यात सुमारे 50 टक्के परतावा दिला आहे. म्हणजे गुंतवणुकदारांचे 1 लाख रुपये अवघ्या आठवडाभरात 1.5 लाख रुपयांत रूपांतरित झाले आहेत. जाणून घेऊया असे कोणते टॉप ५ शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी कालावधीचा श्रीमंत केले आहे.
सुलभ इंजिनिअर्स सर्व्हिसेस लिमिटेडचा शेअर आज आठवड्यापूर्वी ५.१९ रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 8.27 रुपये आहे. अशाप्रकारे, या शेअरने गेल्या आठवड्यातच सुमारे 59.34 टक्के परतावा दिला आहे. जर तुम्ही सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा शेअर तुमच्यासाठी उत्तम असेल.
राजदर्शन इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर आज आठवड्यापूर्वी 36.43 रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 57.00 रुपये आहे. अशाप्रकारे, या शेअर गेल्या आठवड्यातच सुमारे 56.46 टक्के परतावा दिला आहे.
आठवडाभरापूर्वी जिंदाल कॅपिटलचा शेअर २३.९१ रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 36.82 रुपये आहे. अशाप्रकारे, या शेअरने गेल्या आठवड्यातच सुमारे 53.99 टक्के परतावा दिला आहे.
आठवड्यापूर्वी जिंदाल फोटोचा शेअर 377.65 रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 568.25 रुपये आहे. अशाप्रकारे, या शेअरने गेल्या आठवड्यातच सुमारे 50.47 टक्के परतावा दिला आहे.
पर्ल ग्रीन क्लब्स अँड रिसॉर्ट्स लिमिटेडचा शेअर आज आठवड्यापूर्वी 195.00 रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 284.00 रुपये आहे. अशाप्रकारे, या शेअरने गेल्या आठवड्यातच सुमारे 45.64 टक्के परतावा दिला आहे.
तुम्ही सध्या छोट्या गुंतवणुकीकडे लक्ष देत असाल तर वरील पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरतील. या शेअर्सनी एका आठवड्यातच चांगला परतावा देत आपल्या गुंतवणूकदारांना खुश केले आहे.