Top 5 stocks : एका आठवड्यात 89 टक्क्यांपर्यंत परतावा, पाहा टॉप 5 शेअर्सची यादी !

Top 5 stocks : तुम्ही देखील सध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 5 शेअर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी मागील काही दिवसातच उत्तम परतावा दिला आहे, तुम्ही देखील तुमच्या गुंतवणुकीतून चांगली कमाई करू इच्छित असाल तर येथे गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात तेजीचा टप्पा पाहायला मिळाला. सेन्सेक्स आणि निफ्टी सुमारे अडीच टक्क्यांनी वाढले. याचा फायदा अनेक शेअर्सना झाला. गेल्या आठवड्यात पाहिल्यास अवघ्या एका आठवड्यात टॉप 5 शेअर्सनी ८९ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. कोणते आहेत हे टॉप ५ शेअर्स चला जाणून घेऊया…

-एका आठवड्यापूर्वी बेयू ओव्हरसीजचा शेअर 1.79 रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 3.39 रुपये आहे. अशाप्रकारे या शेअरने अवघ्या एका आठवड्यात सुमारे 89.39 टक्के परतावा दिला आहे. तुम्ही देखील येथे गुंतवणूक करून चांगला परतावा कमावू शकता.

-आठवड्यापूर्वी आयटीआयचा शेअर 124.50 रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 196.45 रुपये आहे. अशाप्रकारे या शेअरने अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 57.79 टक्के परतावा दिला आहे.

-क्रिएटिव्ह कास्टिंगचा शेअर एका आठवड्यापूर्वी 707.20 रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 1,078.00 रुपये आहे. अशाप्रकारे या शेअरने अवघ्या एका आठवड्यात सुमारे 52.43 टक्के परतावा दिला आहे.

-एनआयआयटी लि. आठवड्यापूर्वी शेअर 82.43 रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 123.68 रुपये आहे. अशाप्रकारे या शेअरने अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे ५०.०४ टक्के परतावा दिला आहे.

-नॉरबेन टी एक्स्पचा शेअर आठवड्यापूर्वी 7.75 रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 11.35 रुपये आहे. अशाप्रकारे या शेअरने अवघ्या एका आठवड्यात सुमारे 46.45 टक्के परतावा दिला आहे.

मागील आठवड्यात या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे, येथे गुंतवणूक करून तुम्ही देखील चांगली कमाई करू शकता. तसेच आपल्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe