रोहित-विराटनंतर ‘हा’ दिग्गजही टेस्टमधून घेणार संन्यास?, मोहम्मद कैफच्या पोस्टने उडाली खळबळ!
जसप्रीत बुमराह..भारताचा तो धडाकेबाज वेगवान गोलंदाज, ज्याच्या हातात चेंडू आला की विरोधी संघाच्या मनात धडकी भरते. पण सध्या क्रिकेटच्या दुनियेत एक चर्चा वेगाने पसरत आहे. बुमराह कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार का? इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यानंतर अशी शक्यता व्यक्त होत आहे की बुमराह लवकरच टेस्टमधून कायमचा निरोप घेईल. ही फक्त अफवा नाही, तर … Read more