सावधान! घरातील ‘या’ जागा सापांचे गुप्त अड्डे असतात, पावसाळ्यात सर्वाधिक धोका; त्वरित करा उपाय
पावसाळा आला की हवेत गारवा पसरतो. निसर्गाचे सौंदर्य या काळात खुलून येते. मात्र, याच दिवसात एक समस्या सगळीकडे दिसून येते. ती म्हणजे, सापांचा त्रास.कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी काही वेळा साप घरी घुसतात आणि मग घरात एकच खळबळ माजते. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत ही समस्या अनेकांच्या घरी उगाचच डोकं वर काढते. कारण सापांना ओलसर, थंड आणि … Read more