Oneplus 15 लाँच होताच कंपनीचा आणखी एक मोठा धमाका ! Oneplus 15R लॉन्चिंगची संभाव्य तारीख पण आली समोर

Oneplus 15R Launch

Oneplus 15R Launch : नवा फोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी वन प्लसच्या चाहत्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. काल, गुरुवारी भारत आणि इतर जागतिक बाजारपेठांमध्ये OnePlus 15 लाँच झालाय. पण हा स्मार्टफोन लॉन्च करताना OnePlus ने काही ट्रेंड तोडले आहेत. ज्या पद्धतीने टेक दिग्गज कंपनी एप्पल सप्टेंबर महिन्यात आपली नवीन … Read more

टोयोटाच्या ‘या’ गाडीवर मिळतोय चक्क 13 लाखाचा डिस्काउंट ! Fortuner पण झाली स्वस्त, वाचा सविस्तर

Toyota Discount Offer

Toyota Discount Offer : नव्याने कार खरेदी करू इच्छित असाल तर नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी विशेष खास ठरणार आहे. कारण की, या महिन्यात अनेक दिग्गज ऑटो कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांना मोठा डिस्काउंट ऑफर दिला जातोय. विशेषता ज्यांना प्रीमियम कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी हा महिना खास ठरणार आहे. नोव्हेंबर महिन्यात टोयोटा इंडिया कडून देखील आपल्या अनेक लोकप्रिय … Read more

ट्यूबलेसचा जमाना गेला, आता भारतात आलेत एअरलेस टायर्स ! Airless टायर कसे काम करतात ? याचे फायदे अन तोटे पहा…

Airless Tyres

Airless Tyres : भारत हा वेगाने विकसित होणारा देश. देश वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ग्रो करतोय. ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये देखील भारताने मोठी प्रगती केली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाची इंट्री होत आहे. नवनवीन तंत्रज्ञानामुळे ऑटोमोबाईलचे सेक्टर अधिक आधुनिक आणि प्रगत झाले आहे. दरम्यान आज आपण ऑटोमोबाईल सेक्टरमधील एका नव्या तंत्रज्ञानाची माहिती पाहणार आहोत. आतापर्यंत तुम्ही ट्यूबलेस टायर … Read more

शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! Cappillary Technologies च्या IPO मध्ये गुंतवणूक करावी की नाही? तज्ञ सांगतात….

Capillary Technologies IPO

Capillary Technologies IPO : कॅपिलरी टेक्नॉलॉजीजचा Initial Public Offering म्हणजे आयपीओ आज ओपन झाला. अर्थात याच्या IPO साठी सबस्क्रिप्शन विंडो आज उघडली आहे. कंपनीने 532 कोटी रुपयांचे ऑफर फॉर सेल (ओएफएस) आणि 345 कोटीचे नवीन इश्यू आणले आहे. दरम्यान शेअर मार्केट गुंतवणूकदारांच्या माध्यमातून या आयपीओ बाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामध्ये गुंतवणूक करावी की … Read more

Muthoot Finance च्या शेअर्समध्ये पुन्हा मोठी तेजी, 12 महिन्यात गुंतवणूकदारांना मिळालेत 110% रिटर्न

Muthoot Finance Share Price

Muthoot Finance Share Price : मुथूट फायनान्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी तसेच गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर मुथूट फायनान्सचे शेअर्स पुन्हा एकदा फोकस मध्ये आले आहेत. मागील बारा महिन्यांच्या काळात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून दिला आहे. सोन गहाण ठेऊन कर्ज देणाऱ्या मुथूट फायनान्सच्या शेअर्समध्ये आता … Read more

गुंतवणूकदारांची झाली चांदी ! पाइन लॅब्सची दमदार लिस्टिंग, लिस्टिंगनंतर शेअर्स 25 टक्क्यांची वाढलेत

Pine Labs Share Price

Pine Labs Share Price : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. खरेतर काल फिजिक्स वाल्याच्या आयपीओ चा शेवटचा दिवस होता. मात्र गुंतवणूकदारांनी याकडे दुर्लक्ष केलेले पाहायला मिळाले. गुंतवणूकदारांनी फिजिक्स वाल्याच्या आयपीओ मध्ये इंटरेस्ट दाखवला नाही. तर दुसरीकडे पाइन लॅब्सने चांगली लिस्टिंग मिळवली आहे. खरेतर पाइन लॅब्सच्या आयपीओची जोरदार चर्चा … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सातव्या वेतन आयोगातून बाहेर ठेवण्यात आलेल्या ‘या’ कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगात समाविष्ट केले जाणार

8th Pay Commission

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स ला तीन नोव्हेंबर रोजी अधिकृतरित्या मान्यता मिळाली आहे. आठव्या वेतन आयोगासाठी तीन सदस्य समितीची स्थापना करण्यात आली असून आता ही समिती पुढील काही महिन्यांमध्ये सरकारकडे आपला अहवाल जमा करणार आहे. सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या समितीला 18 महिन्यांमध्ये आपला अहवाल शासन दरबारी जमा करण्याच्या सूचना दिलेल्या … Read more

आनंदाची बातमी ! म्हाडा मुंबई मंडळ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर ‘या’ घरांची विक्री करणार, वाचा सविस्तर

Mhada Mumbai

Mhada Mumbai : तुम्हाला पण राजधानी मुंबईत स्वतःचं घर घ्यायचं आहे का? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. खरंतर म्हाडा मुंबई मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मागील काही सोडतीमध्ये रिक्त असलेल्या घरांच्या विक्रीसाठी आता विशेष लॉटरी काढली जाणार आहे. मुंबई मंडळ जवळपास 125 घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर करणार आहे. … Read more

पुणेकरांसाठी नोव्हेंबर महिना ठरणार खास ! 18 नोव्हेंबरपासून सुरु होणार नवीन रेल्वेगाडी, ‘या’ 10 Railway Station वर थांबणार

Pune Railway News

Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर महिना पुणेकरांसाठी वरदान ठरणार आहे. कारण पुणेकरांना या महिन्यात एका नव्या एक्सप्रेस ट्रेनची भेट मिळणार आहे. ही नवीन गाडी पुण्याला मराठवाड्यासोबत कनेक्टिव्हिटी देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर रेल्वे स्थानकावरून हुजूर साहिब नांदेडसाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. यामुळे पुणे ते नांदेड … Read more

EPFO कडून कर्मचाऱ्यांसाठी विशेष योजना जाहीर ! आता कर्मचाऱ्यांना मिळणार फिक्स डिपॉझिटपेक्षा जास्त व्याज

EPFO News

EPFO News : EPFO च्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंट ईपीएफओकडून संचालित केले जाते. पीएफ अकाउंट मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून एक निश्चित रक्कम कपात केली जाते तसेच यामध्ये नियुक्त्याकडूनही एक ठराविक रक्कम जमा केली जात असते. खरेतर, नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या … Read more

DNA म्हणजे काय ? सध्या Google वर डीएनएविषयी का सर्च केलं जातंय ? वाचा

DNA Information In Marathi

DNA Information In Marathi : आज 13 नोव्हेंबर रोजी गुगलने एक खास डूडल बनवल आहे. हे Doodle आहे DNA विषयी. खरे तर सध्या गुगलने एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शालेय शैक्षणिक वर्षात सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या विषयांवर अधिक माहिती देण्यासाठी गुगल डूडल तयार केले जात आहेत. म्हणजे सध्या गुगलवर डीएनएबाबत मोठ्या प्रमाणात … Read more

‘या’ 5 समस्यांवर एकच रामबाण उपाय ! 10 रुपयाला मिळणाऱ्या तुरटीचा असा करा वापर

Health Tips

Health Tips : तुमच्याही घरात तुरटी असेल? पण हा पांढरा पदार्थ नेमकं कशात वापरतात किंवा याचा वापर कोणकोणत्या कारणांसाठी केला जातो याबाबत अनेकांना माहिती नसते. खरंतर हा छोटासा पांढरा दगड तुमच्या आयुष्यातील अनेक गंभीर समस्या दूर करू शकतो. तुरटीचे रासायनिक नाव पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट असे असून याचा वापर अनेक प्रमुख समस्येच्या निराकरणासाठी केला जातो. तुरटी … Read more

आयुष्यात एकदा तरी ‘या’ 5 ठिकाणी अवश्य भेट द्या ! ही आहेत भारतातील सर्वाधिक पवित्र तीर्थक्षेत्र

Best Spiritual Tourist Spot

Best Spiritual Tourist Spot : तुम्हाला पृथ्वीवरच स्वर्गासारखा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात एकदा तरी देशातील सर्वाधिक पवित्र समाजाला जाणाऱ्या पाच महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राला भेट द्यायला हवी. तुम्हाला प्रवासाची आवड असेल, निसर्गरम्य ठिकाणी फिरणे तुम्हाला आवडत असेल तसेच तुम्हाला मनाला शांतता देणाऱ्या अध्यात्मिक ठिकाणी जाणे पसंत असेल तर आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप पाच … Read more

मोठी बातमी ! Steam Machine Gaming Console या तारखेला लॉन्च होणार, किंमत किती असणार?

Steam Machine Gaming Console

Steam Machine Gaming Console : गेमर्स भिडुंसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरेतर गेमिंग साठी मार्केटमध्ये तुम्हाला असंख्य गॅजेट्स  पाहायला मिळतील. मार्केटमध्ये उपलब्ध गॅजेट्समुळे गेमिंगचा एक्सपिरीयन्स नेक्स्ट लेव्हलला पोहचलाय. गेल्या का वर्षांमध्ये मार्केटमध्ये असे काही गॅजेट्स आले आहेत ज्यामुळे गेमिंगचा अनुभव खरचं जबरदस्त अन अगदीच रोमांचक बनलाय. बाजारात चांगला गेमिंग अनुभव आणि गेमिंगमध्ये रियालिटी … Read more

…..तर iQOO कंपनीकडून मिळणार फ्री इयरबड्स आणि एक वर्षाची एक्सटेंडेड वॉरेंटी; iQOO 15 लाँच होण्याआधीच समोर आली Good News !

iQOO 15 Priority Pass

iQOO 15 Priority Pass : iQOO लवकरच मोठा धमाका करण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे. खरे तर कंपनीने आधीच स्पष्ट केले आहे की कंपनीचा नवा हँडसेट येत्या 26 तारखेला लॉन्च केला जाणार आहे. कंपनीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, iQOO 15 हा फोन 26 नोव्हेंबर रोजी लाँच होणार आहे. खरे तर कंपनीने गेल्या महिन्यातच याबाबत माहिती … Read more

Hyundai Venue चे ‘हे’ टॉप 9 फिचर्स आहेत फुल टू पैसा वसूल !

Hyundai Venue

Hyundai Venue : तुम्हालाही नवीन गाडी घ्यायची असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. विशेषता ज्यांना कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरेल. खरे तर इंडियन कार मार्केटमध्ये अनेक कंपन्यांनी कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च केलेल्या आहेत. कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंट मध्ये कित्येक गाड्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत. पण आज आपण अशा एका … Read more

भारतात धुमाकूळ घालणाऱ्या Fortuner ला ‘या’ देशात ग्राहक पण मिळेनात, शेवटी कंपनीने घेतला मोठा निर्णय, आता….

Toyota Fortuner News

Toyota Fortuner News : काळा घोडा, पांढरा हत्ती…..हे शब्द इंस्टाग्रामच्या Reels मध्ये तुम्हाला ऐकायला मिळतात, याचे जबरदस्त सिनेमॅटिक व्हिडिओ पाहायला मिळतात. Fortuner म्हणजे रुतबा, वाढीव विषय, अगदीच टॉपचं हत्यार पण थांबा हे हत्यार अन घोडा आपल्याकडे. काही देशात या गाडीला विशेष प्रतिसाद मिळत नसल्याची वास्तविकता आहे. आपल्याकडे धुमाकूळ घालणार हे हत्यार ऑस्ट्रेलियाला चालत नसल्याचे समजते. … Read more

Physicswallah IPO कडे गुंतवणूकदारांनी फिरवली पाठ ! कारण काय ? वाचा डिटेल्स

Physicswallah IPO GMP

Physicswallah IPO GMP : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही एक महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो आहोत. खरेतर, आज फिजिक्सवाला आयपीओचा शेवटचा दिवस आहे. म्हणजेच सबस्क्रिप्शनसाठी गुंतवणूकदारांकडे फक्त आजचा दिवस शिल्लक आहे. हा आयपीओ 11 नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला. मात्र याकडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. या आयपीओकडे गुंतवणूकदार फारसे आकर्षित होत नसून … Read more