Physicswallah IPO कडे गुंतवणूकदारांनी फिरवली पाठ ! कारण काय ? वाचा डिटेल्स

Physicswallah IPO GMP

Physicswallah IPO GMP : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही एक महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो आहोत. खरेतर, आज फिजिक्सवाला आयपीओचा शेवटचा दिवस आहे. म्हणजेच सबस्क्रिप्शनसाठी गुंतवणूकदारांकडे फक्त आजचा दिवस शिल्लक आहे. हा आयपीओ 11 नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला. मात्र याकडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. या आयपीओकडे गुंतवणूकदार फारसे आकर्षित होत नसून … Read more

Tata Steel चा धुमाकूळ…..! सप्टेंबर तिमाही नफा 272% वाढला, गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price : मार्केट आज लाल रंगाच्या निशाणीसह उघडला. यामुळे अनेक गुंतवणूकदार अस्वस्थ पाहायला मिळालेत. आज दोन्ही मार्केट निर्देशांक विक्रीच्या दबावासह व्यवहार करत आहेत. जसं की आपणास ठाऊकच आहे की कंपन्या सध्या त्यांचे तिमाही निकाल जाहीर करत आहेत. सोबतच काही कंपन्यांकडून आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स आणि लाभांश देण्याची सुद्धा मोठी घोषणा केली जात … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल ! सरकारच्या निर्णयाने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण

Ladaki Bahin Yojana

Ladaki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या असंख्य महत्त्वाकांक्षी योजना आहेत. यात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुद्धा येते. ही अलीकडेच सुरु झालेली योजना. आता याचबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. खरेतर, गेल्या शिंदे सरकारच्या काळात योजनेचा शुभारंभ झाला. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून जुलै … Read more

‘या’ 5 शेअर्समधून गुंतवणूकदारांना मिळाला जबरदस्त लाभ ! 3 महिन्यातच बनवल लखपती

Share Market News

Share Market News : शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा आशादायी चित्र निर्माण झाले आहे. मार्केट परत रुळावर आलंय. परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा ओघ फारच कमी झालाय आणि देशांतर्गत गुंतवणूकदार मोठी गुंतवणूक करत आहेत. यामुळे शेअर मार्केट तेजीत आहे. दरम्यान या तेजीत काही शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहेत. काही शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्ममध्ये पण चांगले … Read more

आठव्या वेतन आयोगाबाबत 8 नवीन अपडेट ! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे

8th Pay Commission

8th Pay Commission : जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. मात्र याचा अधिकृत शासन निर्णय काढण्यासाठी आणि टर्म्स ऑफ रेफरन्सला मान्यता देण्यासाठी सरकारला दहा महिने वेळ लागला. यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये तसेच पेन्शन धारकांमध्ये शासनाविरोधात कमालीची नाराजगी पाहायला मिळाली. पण आता शासनाने आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मान्यता दिली आहे. 3 नोव्हेंबर … Read more

राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 12 नोव्हेंबर 2025 रोजी जारी झाला महत्वाचा शासन निर्णय (GR) !

Government Employee News

Government Employee News : राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी नवीन पेन्शन योजना लागू असणाऱ्यांसाठी अधिक खास राहणार आहे. दिनांक एक नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा तसेच, मान्यता प्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर … Read more

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 500000 लाभ ! सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Government Employee News

Maharashtra Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य शासनाने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या निर्णयामुळे आता या संबंधित नोकरदार मंडळीला आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना पाच लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. या अनुषंगाने 10 नोव्हेंबर 2025 … Read more

लग्नामध्ये नवरा – नवरी एकमेकांना वरमाला का घालत असतात ? ‘हे’ आहे कारण, थेट रामायणाशी आहे संबंध

Marriage Rituals

Marriage Rituals : हिंदू सनातन धर्मात लग्नाला एक महत्वाचा संस्कार म्हणून ओळखलं जात. हिंदू धर्मात लग्न हा दोन व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबांना जोडणारा सोहळा समजला जातो. हा एक कायदेशीर आणि सामाजिक सोहळा आहे. हिंदू धर्मातील विवाह सोहळ्यात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक विधी केले जातात. लग्नामुळे दोन व्यक्तींमध्ये पती-पत्नीचे नाते तयार होते. लग्न सोहळा फक्त दोन … Read more

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय ! आता ‘ही’ परीक्षा वर्षातून दोनदा होणार, विद्यार्थ्यांना काय फायदा मिळणार?

Maharashtra Students

Maharashtra Students : राज्यातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे. तुम्ही पण उच्च शिक्षण घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. सरकारने आता राष्ट्रीय पातळीवरील जेईई प्रवेश परीक्षेच्या धरतीवर राज्य पातळीवरील सीईटी प्रवेश परीक्षेतही महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. खरंतर राज्य पातळीवर इंजीनियरिंग तसेच मेडिकलला … Read more

Pm Kisan च्या लाभार्थ्यांना आणखी ‘इतके’ दिवस 21वा हफ्ता मिळणार नाही !

Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana : पीएम किसान च्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. ही योजना केंद्रातील मोदी सरकारने 2019 मध्ये सुरू केली. या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होतात. प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचे पैसे पात्र शेतकऱ्यांना दिले जात … Read more

काय सांगता ! माणूस झोपेशिवाय किती दिवस जगू शकतो ? वैज्ञानिक संशोधनातुन समोर आली मोठी अपडेट

Health Tips

Health Tips : आपण सर्वजण रात्री शांत झोप घेतो. झोप ही मानवी शरीराची एक अत्यावश्यक गरज आहे. दिवसभर केलेले काम आणि त्या कामाचा थकवा झोपेमुळे नाहीसा होतो आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात अगदीच उत्साहवर्धक होते. समजा आपल्याला काही कारणास्तव एखाद्या रात्री झोपता आले नाही तर आपल्याला थकवा, चिडचिड आणि तणाव जाणवतो. तुम्ही सुद्धा असा अनुभव घेतलेलाच … Read more

…….तर शिक्षकांना TET परीक्षा देण्याची गरज भासणार नाही ! फडणवीस सरकारचा मास्टरप्लॅन उघड, राज्यातील सर्वच शिक्षकांना मिळणार दिलासा?

Maharashtra Teachers

Maharashtra Teacher : माननीय सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच शिक्षक पात्रता परीक्षा बाबत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट सर्व शिक्षकांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे. TET बाबत सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल समोर आल्यानंतर शिक्षकांमध्ये मोठी संतापाची लाट उसळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपरिषद तसेच अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील सर्वच शिक्षकांना शिक्षक … Read more

वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी ! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत वाढ मिळणार, शेवटची तारीख काय? वाचा…

HSRP Number Plate

HSRP Number Plate : राज्यातील वाहनाचालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सरकारने 2019 पूर्वीच्या वाहनांसाठी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट कंपल्सरी केली आहे. दरम्यान जर तुम्ही अद्याप HSRP नंबर प्लेट बसवलेली नसेल तर आजची बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. खरे तर हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट इन्स्टॉल केलेली नसेल तर सरकार वाहन चालकांकडून मोठा दंड वसूल … Read more

Tv बनवणारी कंपनी लाँच करणार Smartphone ! ‘या’ तारखेला लाँच होणार कंपनीचा पहिला मोबाईल

Upcoming Smartphone

Upcoming Smartphone : नवा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात का मग तुमच्यासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. आता स्मार्टफोन मार्केट मध्ये एक नवीन कंपनी एन्ट्री घेणार आहे. स्मार्ट टीव्हीसाठी लोकप्रिय असलेला वॉबल ब्रँड आता स्मार्टफोन सुद्धा बनवणार आहे. ही कंपनी एका नवीन उत्पादन श्रेणीत प्रवेश करण्यास सज्ज झाली आहे. भारतीय ब्रँड इंडकल टेक्नॉलॉजीजने नुकतीच … Read more

BGMI 4.1 अपडेट 13 नोव्हेंबरला होणार लाँच ! iPhone यूजर्सला सकाळी 9:30 वाजता अपडेट मिळणार, अँड्रॉइड युजर्सला कधी मिळणार अपडेट ?

BGMI 4.1 Update

BGMI 4.1 Update : BGMI च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्हीही BGMI चे शौकीन असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. खरेतर Krafton ने BGMI च्या पुढील अपडेटचे सर्व वेळापत्रक जाहीर केले आहे. क्राफ्टनने भारतात बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (BGMI) 4.1 अपडेटची लाँचिंग तारीख आधीचं जाहीर केली आहे. कंपनीने 13 नोव्हेंबर रोजी भारतात … Read more

टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकलचे शेअर्स लिस्टिंगनंतर आपटले ! Buy करावे की Sell, तज्ञांचा सल्ला काय ?

Tata Motors Commercial Vehicle

Tata Motors Commercial Vehicle : टाटा मोटर्सच्या डीमर्जरनंतर सगळ्यांचे लक्ष होते ते टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्स (TMCV) चे शेअर्स कधी लिस्टिंग होणार? दरम्यान आज टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकलच्या शेअर्सची लिस्टिंग झाली आहे. पण शेअर्स लिस्टिंग नंतर मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाली. TMCV चे शेअर्स आज 12 नोव्हेंबर रोजी 28% प्रीमियमने सूचीबद्ध झालेत. कंपनीचे शेअर्स NSE … Read more

ब्रेकिंग : यामाहाने लाँच केली ‘ही’ नवीन बाईक, TVS Apache RTR 160 ला टक्कर देणार

Yamaha FZ Rave

Yamaha FZ Rave – नवीन स्पोर्ट बाईक घेण्याचा प्लॅन बनवताय का? मग तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. यामाहा कंपनीने भारतात आपली नवीन बाईक लाँच केलीये. कंपनीने गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारी FZ-Rave बाईक अधिकृतरित्या विक्रीसाठी लॉन्च केली आहे. भारतीय मार्केटमध्ये औपचारिक रित्या या गाडीची लॉन्चिंग झाल्यानंतर आता स्पोर्ट बाईक घेणाऱ्या ग्राहकांसाठी एक नवीन पर्याय उपलब्ध … Read more

Asian Paints च्या शेअर्समध्ये तुफान तेजी ! कंपनीचे तिमाही निकाल जाहीर, वाचा सविस्तर

Asian Paints Share Price

Asian Paints Share Price : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पेंट्स उत्पादक कंपनी एशियन पेंट्स लिमिटेडने आज 12 नोव्हेंबर रोजी सप्टेंबर तिमाही निकाल जाहीर केले आहेत. या निकालात सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 43% वाढ होऊन 994 कोटी रुपये झाले असे जाहीर करण्यात आले. कंपनीच्या डेकोरेटिव्ह, ऑटोमोटिव्ह आणि … Read more