डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सोयाबीनच्या रेट मध्ये झाली मोठी घसरण ! आज बाजारात काय भाव मिळाला? वाचा
Soybean Rate : तुम्ही पण सोयाबीनची शेती करता का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरे तर यावर्षी राज्यातील सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र बऱ्यापैकी कमी झाले आहे. अनेकांनी सोयाबीन लागवडीकडे पाठ फिरवली आहे. मात्र असे असले तरी मराठवाडा विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड केलेली आहे. दरम्यान राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चिंताजनक … Read more