लाँच होण्याआधीच Tata Sierra चा धुमाकूळ ! कंपनीने जारी केला व्हिडिओ, वाचा सविस्तर
Tata Sierra : टाटा मोटर्स लवकरचं बाजारात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. खरे तर कंपनीची एक बहुचर्चित आणि प्रतिष्ठित एसयूव्ही येत्या 25 तारखेला लॉन्च होणार आहे. 25 नोव्हेंबर रोजी कंपनी त्यांची सिएरा एसयूव्ही लाँच करणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. दरम्यान ही बहु चर्चित एसयूव्ही लॉन्च होण्याआधीच धुमाकूळ घालू पाहत आहे. कारण SUV लाँच … Read more