मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय ! आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध अधिकार असतो का ? न्यायालय सांगते….
Property Rights : आपल्याकडे कौटुंबिक संपत्तीवरून मोठ्या प्रमाणात वाद विवाद होत असतात. तुम्ही ही कौटुंबिक संपत्ती वरून होणारे वाद विवाद जवळून पाहिलेच असतील. खरे तर संपत्ती विषयक कायद्यांची सखोल माहिती नसल्याने कुटुंबात संपत्तीवरून वाद विवाद होतात. अनेकदा संपत्तीचे हे वादविवाद भांडणात परावर्तित होतात आणि अशी प्रकरणे कोर्टात जातात. दरम्यान आता संपत्ती विषयक अशाच एका प्रकरणात … Read more