Ahilyanagar Politics : सुजय विखे पाटील लवकरच खासदार होणार ? आमदार शिवाजी कर्डिले स्पष्टच बोलले….
Ahilyanagar Politics : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अलीकडेच आपल्या राजकीय पुनर्वसनाची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते सध्या विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत आणि आपण आता ‘माजी’ खासदार असल्याचा उल्लेख वारंवार करत आहेत. या पार्श्वभूमीवर, राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनी एक मिश्किल आणि सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांनी … Read more