साईभक्तांसाठी आनंदाची बातमी, शिर्डीमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रात्रीच्या विमानांची उतरण्याची सुविधा झाली सुरू
शिर्डी: श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी गुढीपाडव्याच्या निमित्ताने रात्रीच्या विमान उतरण्याची सुविधा सुरू झाली. रात्री साडेनऊच्या सुमारास हैदराबादहून आलेल्या विमानाने शिर्डीत पहिलं नाईट लँडिंग केलं. गेल्या अनेक वर्षांपासून साईभक्त या सुविधेची वाट पाहत होते, आणि आता त्यांची ही प्रतीक्षा संपली. हे विमान सव्वा दहाच्या आसपास पुन्हा उड्डाण करून परतलं. रात्री ९:३० वाजता इंडिगो कंपनीचं विमान … Read more