केंद्रातील मोदी सरकारची महाराष्ट्राला मोठी भेट ! 4500 कोटी रुपयांच्या ‘या’ महामार्ग प्रकल्पाला सरकारची मंजुरी मिळाली

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला एक मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटच्या आर्थिक व्यवहार समितीने महाराष्ट्रातील एका नव्या ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पास मान्यता दिली आहे. यामुळेमहाराष्ट्रातील रस्ते कनेक्टिव्हिटी आणलहू मजबूत होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रातील मोदी सरकारने मुंबईमधील जवाहरलाल नेहरू पोर्ट अॅथॉरिटी (JNPA) पोर्ट, पागोटे … Read more

मुंबईकरांना मिळणार मोठी भेट ! मुंबई शहरातील ‘हा’ मेट्रो मार्ग 10 एप्रिल 2025 पासून खुला होणार, पहा कसा असणार रूट?

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईला लवकरच आणखी एका नव्या मेट्रोमार्गाची भेट मिळणार आहे. खरे तर मुंबईमधील वाहतूक कोंडीची समस्या ही कोणापासून लपून राहिलेली नाही. शहरातील वाहतूक कोंडी पाहता आता शहरातील विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहे तसेच मेट्रोचा देखील विस्तार केला जात आहे. दरम्यान शहरातील … Read more

आयपीएस पठारेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ! लेखा परीक्षक ते पोलिस उपायुक्त.. ‘असा’ होता अहिल्यानगरच्या भूमीपुत्राचा प्रवास…

पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील भूमिपुत्र व मुंबईतील आयपीएस अधिकारी सुधाकर भानुदास पठारे (वय ५० वर्षे ) यांचे शनिवारी तेलंगणामधून परतताना अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने वाळवणे गावावर शोककळा पसरली असून सर्व ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत दुखवटा पाळला. रविवारी (दि.३०) दुपारी वाळवणे येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.पठारे हे प्रशिक्षणासाठी हैद्राबाद येथे गेले होते. तेथे … Read more

गुढीपाडव्याच्या दिवशी साई संस्थानचा मोठा निर्णय ! शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या साईभक्तांना मिळणार 5 लाखांचे विमा संरक्षण

Shirdi News

Shirdi News : साईनगरी शिर्डीत दर्शनासाठी जाणाऱ्या साई भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर आज संपूर्ण राज्यभर गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. दरम्यान गुढीपाडव्याच्या या शुभमुहूर्तावर संपूर्ण देशातील साई भक्तांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. दरवर्षी साईनगरी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोच्या घरात असते. मात्र दर्शनासाठी येताना अनेकदा … Read more

पुण्यातील नागरिकांसाठी खुशखबर ! पुणे मेट्रो – 3 ‘या’ तारखेला पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार, समोर आली नवीन तारीख

Pune Metro News

Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी शहरात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्त्यांच्या प्रकल्पांसोबतच मेट्रोचे देखील प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू असून … Read more

‘या’ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती : पाण्याअभावी कांदा, गहू, चारापिके जळाली शेतकऱ्यांनी सरकारकडे केली ‘ही’मागणी

अहिल्यानगर : सध्या जिल्ह्यात सकाळी गारठा तर दुपारी उन्हाचा तडाखा असे विषम हवामान अनुभवास येत आहे. यामुळे एकीकडे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तर दुसरीकडे पाथर्डी तालुक्यातील काही ठिकाणी उभी पिके पाण्याअभावी जळून गेली आहेत. पाथर्डी तालुक्यातील आल्हनवाडी, घुमटवाडी, चेकेवाडी, लांडकवाडी, चितळवाडी आणि माणिकदौंडी परीसरातील शेतकऱ्यांच्या दुसाट्याचे गहु , कांदा व काही फळफिके आणि चारापिके … Read more

एमआयडीसी व पाणीप्रश्नावरून सभापती राम शिंदे यांना राष्ट्रवादीचा घरचा आहेर

अहिल्यानगर : तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा व बेरोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी एमआयडीसी आदी प्रश्न सभापती प्रा.राम शिंदे, आमदार रोहित पवार यांनी सोडवावा, अन्यथा जामखेडच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी दिला.त्यामुळे हा इशारा म्हणजे सभापती राम शिंदे यांना घरचा आहेर समजला जात आहे. जामखेड येथे राष्ट्रवादी … Read more

मुंबईहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार स्वातंत्र वंदे भारत एक्सप्रेस ! महाराष्ट्राला लवकरच मिळणार 12वी Vande Bharat Train

Mumbai Vande Bharat Express

Mumbai Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती येत आहे. महाराष्ट्राला लवकरच आणखी एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे चित्र तयार होत आहे. महाराष्ट्रात सध्या 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून लवकरच आणखी काही महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील मुंबई सेंट्रल ते … Read more

शनीअमावस्येची पर्वणी साधत सात लाख भाविकांनी घेतले शनीदर्शन; दहा तोळे सोने अर्पण

अहिल्यानगर : जिल्ह्यासह राज्यभरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनीअमावस्यामुळे सात लाख भाविकांनी शनि मूर्तीचे दर्शन घेतले. देवस्थाने शनी अमावस्या असल्याने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चौथऱ्यावरील दर्शन बंद केले होते. भाविकांना उन्हाच्या बचावासाठी मंडप उभारले होते तीन ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता सुरू झालेली दर्श … Read more

मासे खाण्यापूर्वी थोडं थांबा; तुम्ही खात असलेले मासे विषारी तर नाहीत ना? कारण ‘या’ धरणातच विषारी पदार्थ टाकून केली जातेय मासेमारी

अहिल्यानगर : मासे हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. त्यामुळे मासे न खाणारा बहुतेक सापडणार नाही मात्र तुम्ही खात असलेले मासे हे विषारी तर नाहीत ना याची खात्री करा.हो तुम्ही बरोबर वाचले आहे. कारण श्रीगोंदा व शिरूर तालुक्यातील घोड धरणाच्या जलाशयामध्ये काही मासेमारी करणारे व्यावसायिक थेट या पाण्यामध्ये विषारी औषधे व केमिकल टाकून मासेमारी करत असल्याचे … Read more

शेवगावात शेअर मार्केटच्या नावाखाली मोठा घोटाळा; एसआयटी चौकशी ठरतोय कळीचा मुद्दा? तब्बल ३८ गुन्हे दाखल तर २८ आहेत अटकेत

अहिल्यानगर : शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, शेवगाव पोलीस ठाण्यात जून २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत एकूण ३८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात अद्याप १८ गुन्ह्यांमध्ये एकही आरोपी पोलिसांना सापडलेला नाही, तर २० गुन्ह्यांमधील २८ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मात्र, सहा गुन्ह्यांची … Read more

लाखो भाविकांच्या उपस्थितीत कानिफनाथांची फुलोर बाग यात्रा संपन्न ;तब्बल ४० हजार कावडीने नाथांच्या समाधीस जलाभिषेक

अहिल्यानगर : तालुक्यातील क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेचा अखेरचा टप्पा फुलोर बाग यात्रा व निशान भेट कार्यक्रम लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सायंकाळच्या सुमारास नाथांची पालखी, पंचधातूचा घोडा व कावडी बरोबर आलेले मानाचे ध्वज यांची भेट गावातील लक्ष्मी माता मंदिर परिसरात झाली. हा सोहळा खूप प्रेक्षणीय असतो. तेलंगणा राज्यातील बंजारा समाजातील भाविक देवाच्या स्वागताला … Read more

तु मला मॅच होत नाही, आपली जोडी शोभून दिसत नाही असे म्हणत ठरलेले लग्न मोडले; अपमानित झालेल्या मुलीने उचलले टोकाचे पाऊल

crime

अहिल्यानगर : मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला मुुलाला मुलगी देखील पसंत झाली त्यानंतर लग्न ठरले मात्र या ठरलेल्या लग्नास मुलगा आपली जोडी शोभून दिसत नाही असे कारण देत मुलाच्या कुटुंबीयांनी काही महिन्यातच नकार दिला. त्यामुळे जमलेले लग्न मोडल्याने एका २२ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मुलासह आई वडिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस … Read more

सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल, 30 मार्च 2025 रोजीचा 10 ग्रॅमचा सोन्याचा भाव चेक करा, महाराष्ट्रात कशी आहे स्थिती?

Gold Price Today

Gold Price Today : सोन आणि चांदी खरेदीच्या तयारीत आहात का? अहो मग आजची बातमी तुमच्याच कामाची. खरंतर 21 मार्च 2025 ते 25 मार्च 2025 या काळात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला तर सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसला. पण 26 मार्च 2025 पासून पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत वाढ … Read more

फक्त 7 दिवस थांबा, वाईट काळ संपणार ! 6 एप्रिल 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, हवं ते मिळेल

Lucky Zodiac Sign

Lucky Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. न्यायदेवता शनि देव देखील राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात. दरम्यान शनी ग्रहाचे पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात राशी परिवर्तन होणार आहे. न्यायदेवता शनि हा एक पावरफुल ग्रह आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा शनि देवाचे राशी किंवा नक्षत्र परिवर्तन … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘या’ महार्गावर सात वाहनांचा भीषण अपघात

अहिल्यानगर जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण चिंताजनक आहे. अपघात अन अपघातातील मृत्यूच्या काही घटना ताजा असतानाच आता सात वाहनांचा अपघात झाल्याचे वृत्त आहे. यांमध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेरमधील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी घाटामध्ये हा अपघात झाला. सायंकाळी ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा ट्रक समोर दुसऱ्या ट्रकला जोरात जाऊन धडकला. या धडके … Read more

शिर्डी साई संस्थानचे सभासद करुन देऊ.. ‘या’ माजी आमदाराकडून उकळलले पैसे, धक्कादायक प्रकार

शिर्डीतील साईबाबांचे देशभर भक्त आहेत. साई संस्थान सर्वात मोठे संस्थान आहे. या संस्थानचे सभासद करून घेण्याचे आमिष दाखवत माजी आमदारांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील माजी आमदार जोगिंदर सिंह गिरवर सिंह अवाना असे या माजी आमदारांचे नाव असून यांची शिर्डीत अमोल गुजराथी नावाच्या व्यक्तीने फसवणूक केली आहे. अवाना हे साईबाबांचे निःस्सीम … Read more

मुंबईकरांसाठी खुशखबर ! ‘या’ भागात तयार होणार 8000 कोटी रुपयांचा नवीन मार्ग ! कसा असणार रूट ?

Mumbai Expressway News

Mumbai Expressway News : मुंबई नवी मुंबई ठाणे शहरासह परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. दुसरीकडे नवी मुंबई शहराला लवकरच एका आंतरराष्ट्रीय विमानतळाची भेट मिळणार आहे. येत्या जून महिन्यात नवी मुंबई येथे विकसित होणारे विमानतळ प्रवाशांसाठी खुले होणार असल्याचे बातमी मीडिया रिपोर्ट मधून पुढे आली आहे. दुसरीकडे नवी मुंबई … Read more