आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर काय-काय बदल होणार ? सरकारकडून समोर आली मोठी अपडेट

8th Pay Commission

8th Pay Commission : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या आठवा वेतन आयोगाच्या चर्चा होत्या त्या आठवा वेतन आयोगाला केंद्रातील सरकारकडून नुकतीच मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला गेला असून, 8वा केंद्रीय वेतन आयोग (CPC) लवकरच लागू होणार आहे. 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या वेतन आयोगास मंजुरी दिली असून, त्यामुळे केंद्र सरकारच्या … Read more

अहिल्यानगर, कोपरगाव रेल्वे स्थानकावरून धावणार नवीन Railway गाडी ! प्रवाशांना मिळणार दिलासा

Ahmednagar Kopargaon Railway News

Ahmednagar Kopargaon Railway News : पुणे नागपूर अहिल्यानगर कोपरगाव येथील रेल्वे प्रवाशांसाठी उन्हाळी सुट्ट्या सुरू होण्याआधीच आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पुणे ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते आणि हीच गोष्ट विचारात घेऊन रेल्वेच्या माध्यमातून विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. पुणे आणि नागपूर दरम्यान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सुविधा … Read more

लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी ! लाडक्या बहिणींना मिळणार 10 लाखाचे कर्ज

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा लाभ हा 6 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. लाडकी बहिणी योजना ही गेल्या वर्षी सुरु झाली आहे आणि या अंतर्गत पात्र … Read more

एप्रिल मध्ये किती दिवस बँकांना सुट्ट्या राहणार ? RBI ने जाहीर केली यादी, वाचा सविस्तर….

Banking Holiday

Banking Holiday : मार्च महिना जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. येत्या सात आठ दिवसात मार्च महिन्याची सांगता होणार आहे आणि त्यानंतर एप्रिल महिन्याची सुरुवात होईल. खरंतर मार्च महिन्यात होळी, धुलीवंदन रंगपंचमी गुढीपाडवा असे अनेक सण साजरे करण्यात आले आहेत. दरम्यान एप्रिल महिन्यातही भारतात अनेक सण साजरे होणार आहे. या सणामुळे एप्रिल महिन्यात बँकांना अनेक दिवस … Read more

हात लावाल ते सोन ! 24 मार्च 2025 पासून ‘या’ 3 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश

Lucky Zodiac Sign

Lucky Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार मार्च महिन्याचे शेवटचे काही दिवस राशीचक्रातील काही राशीच्या लोकांसाठी विशेष फायद्याचे ठरणार आहे. खरे तर ज्योतिष शास्त्र असे सांगते की नवग्रहातील ग्रहांच्या चाली मानवी जीवनावर थेट परिणाम करत असतात. नवग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात आणि याचाच राशीचक्रातील सर्वच राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक असा … Read more

Ahilyanagar News : आयपीएल सुरु होताच अहिल्यानगरमध्ये सट्टाबाजार खुला, बुकी झाले सक्रिय, करोडोंची उलाढाल

आयपीएल क्रिकेट म्हणजे क्रीडारसिकांचे जीव की प्राण. आयपीएल जसे क्रीडा रसिकांसाठी मेजवानी असते तसेच सट्टा लावणाऱ्यांसाठी देखील ही एक पर्वणी असते. आयपीएल सुरु होताच अहिल्यानगर जिल्ह्यात ऑनलाईन सट्टा लावण्यासाठी बुकी सक्रिय झालेत. सध्या या सट्टेबाजाराकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी अनेक वेबसाईटच्या लिंक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन सट्टा खेळला जातो. वेबसाईट बाहेरच्या … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील तरुणांसाठी खुशखबर ! नगरच्या ‘या’ कंपन्यांमध्ये प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेंतर्गत ३३५ जागा भरणार, चांगला पगारही मिळणार

अहिल्यानगर मधील तरुणांसाठी एक खुशखबर आहे. पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू झाली असून या योजनेंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात ३३५ जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे शिकता शिकता कमवण्याची संधी शोधणाऱ्यांसाठी तसेच बेरोजगार तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणारं आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.. पुढील पाच वर्षांमध्ये एक कोटी तरुणांना इंटर्नशिप देण्यासाठी अग्रगण्य अशा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाण्यात नायट्रेट पोहोचले धोकादायक पातळीवर ! आरोग्यास घातक, रासायनिक खतांच्या वापराने परिणाम, पहा सविस्तर रिपोर्ट..

अहिल्यानगरमध्ये जिल्ह्यातील पाणीसाठे तपासल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील पाण्यात नायट्रेटचे प्रमाण घातक पातळीवर पोहोचले आहे. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील तब्बल नऊ तालुक्यांतील विविध गावांत नायट्रेटचे प्रमाण हे प्रतिलिटर ३० ते ४९ मिलीग्रॅम असल्याचे दिसून आले आहे. ४५ पेक्षा जास्त प्रमाण झाले तर आरोग्यास धोका निर्माण होतो. का वाढले पाण्यात … Read more

Ahilyanagar News : बापरे ! शिर्डीतील कुत्र्यांना डायबेटीसची लागण, केस लागले गळायला, नवीन आजार की आणखी काही? धक्कादायक माहिती समोर..

सध्या वातावरण अत्यंत चित्रविचित्र झाले आहे. विविध आजारही जोडायला लागले आहेत. परंतु आता शिर्डीत एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळालाय. येथे आता कुत्र्यांना डायबेटीसची लागण झाली आहे. त्यांच्या अंगावरील केस गळायला लागले आहेत. बुंदीचे लाडू, पेढे, बिस्किटे व दुधाचा आहार शिर्डीतील भटक्या कुत्र्यांना भोवला आहे. त्यांच्या अंगावरील केस गळू लागले असून, पोटात जंतू निर्मितीने ते आजारी … Read more

मुंबई ते गोवा प्रवास होणार वेगवान ! सुरू होणार नवीन Railway, राज्यातील ‘या’ रेल्वे स्थानकावर थांबा घेणार

Mumbai Goa Railway

Mumbai Goa Railway : मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे रेल्वेच्या माध्यमातून लवकरच नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून या ट्रेनमुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. खरे तर येत्या काही दिवसांनी … Read more

पुण्यातील नागरिकांसाठी खुशखबर! मेट्रोनंतर आता शहरात तयार होणार दोन नवे भुयारी मार्ग, ‘या’ भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Pune News

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी हा एक चिंतेचा विषय आहे. वाहतूक कोंडीमुळे शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय. हेच कारण आहे की ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहरात आता विविध रस्ते विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे पुणे रिंग रोडचा. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात 2,782 कोटी रुपयांचा आणखी एक नवा रेल्वे मार्ग तयार होणार ! कसा असणार नवीन प्रकल्प? वाचा…

Maharashtra New Railway Line

Maharashtra New Railway Line : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रेल्वे मार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. रेल्वेच्या मोठं-मोठ्या प्रकल्पांमुळे प्रवाशांचा प्रवास हा फारच सुपरफास्ट झाला आहे. दरम्यान राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक महत्त्वाचे आणि अगदीच आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील एका बड्या शहरात आणखी एक नवा रेल्वे मार्ग विकसित केला जाणार … Read more

महाराष्ट्राला मिळणार आणखी एका नव्या वंदे भारत ट्रेनची भेट ! कसा असणार रूट अन वेळापत्रक ? वाचा…

Vande Bharat Train

Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे. राज्याला पुन्हा एक नवीन वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. खरंतर सध्या महाराष्ट्रात एकूण 11 वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते … Read more

जागतिक क्षय रोग दिनाच्या निमित्ताने सोमवारी शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन; आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती

अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सर्व आरोग्य केंद्रांनी त्यांच्या परिसरातील गरोदर मातांची माहिती घेऊन त्यांची संस्थेत नोंदणी करून घ्यावी, त्यांचे समुपदेशन करून सर्व तपासण्या वेळेत कराव्यात. माता मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी आरोग्य विभागाला दिल्या. दरम्यान, सोमवारी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती व प्रबोधनासाठी महानगरपालिकेच्या वतीने शहरातून रॅली काढण्यात येणार आहे. यात … Read more

सोन्याच्या किंमती पुन्हा बदलल्या ; 20 मार्च 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव कसा आहे ? महाराष्ट्रातील सोन्याचे रेट लगेचच चेक करा

Gold Price Today

Gold Price Today : दहा दिवसांपूर्वी सोन्याच्या किमती 9000 रुपये प्रति ग्रॅम पेक्षा कमी होत्या. 13 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 8850 रुपये प्रति ग्राम इतकी नमूद करण्यात आली होती. मात्र आज 24 कॅरेट सोन्याची किंमत नऊ हजार रुपये प्रति ग्राम पेक्षा अधिक झाली आहे. पण गत दोन दिवसांपासून सोन्याच्या किमती स्थिर झाल्या … Read more

मुंबईत तयार होणार आणखी एक नवा Metro मार्ग ; शहरातील ‘हा’ भाग सुद्धा आता मेट्रोने जोडला जाणार

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये वाहतुकीचा पर्यावरण पूरक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. मुंबई बाबत बोलायचं झालं तर मुंबई शहरात आणि उपनगरात आतापर्यंत शेकडो किलोमीटर लांबीच्या मार्गावर मेट्रो सुरू झाली आहे. दरम्यान, आता मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचा विस्तार करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. … Read more

आरबीआयची देशातील ‘या’ दोन बड्या बँकांवर कठोर कारवाई! ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण

Banking News

Banking News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच काही बँकांचे लायसन्स सुद्धा रद्द करण्याचा निर्णय आरबीआय कडून घेण्यात आला आहे. अशातच आता आरबीआयने नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून देशातील दोन मोठ्या बँकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरबीआयने सिटीबँक N.A. आणि … Read more

अहिल्यानगर शहर राहण्यासाठी योग्य आहे का ? अहिल्यानगरचा रिपोर्ट आला समोर!

अहिल्यानगर शहर शुद्ध हवेसाठी ओळखले जाते आणि गेल्या १५ वर्षांत झपाट्याने झालेल्या विस्तारीकरणानंतरही त्याने ही ओळख कायम ठेवली आहे. चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले हे शहर लोकसंख्येची वाढ, वाहनांची संख्या, रस्त्यांचे रुंदीकरण आणि उद्योगवाढ यांचा सामना करत असूनही हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत उत्तम स्थितीत आहे. शहराचा वायू गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स – एक्यूआय) ८० ते १०० … Read more