सोन्याचा भाव दररोजच बदलतोय ! आज 15 मार्च 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय ? महाराष्ट्रातील 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे रेट लगेच चेक करा

Gold Price Today

Gold Price Today : आज 15 मार्च 2025 रोजी पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत बदल झाला आहे. आज 22 कॅरेटर आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति दहा ग्राम मागे दहा रुपयांची वाढ झाली आहे. आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 8,231 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोने 8,979 रुपये प्रति ग्राम अशी नमूद करण्यात आली आहे. … Read more

मुंबईहून ‘या’ शहरापर्यंत तयार केला जाणार नवा Railway मार्ग ! 15 स्थानके विकसित होणार, कसा असणार रूट ?

Mumbai Railway News

Mumbai Railway News : मुंबई शहरात आणि उपनगरात होणाऱ्या वाहतूक कोंडी मधून मुंबईकरांना दिलासा मिळावा या अनुषंगाने शहरातील रेल्वेचे जाळे मजबूत केले जात आहे. मुंबईकरांना मेट्रोची देखील भेट मिळाली आहे. दरम्यान आता मुंबई मेट्रोबाबतच एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. ठाणे भिवंडी कल्याण दरम्यान विकसित होणारा मेट्रो मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. दरम्यान या … Read more

नगरमध्ये हरवलेल्या ५ वर्षीय बालिकेला पोलिसांनी अवघ्या ४० मिनिटांत शोधून केले पालकांच्या हवाली

१५ मार्च २०२५ नगर : आई वडिलांपासून नकळत हरवलेली ५ वर्षीय बालिकेचा कोतवाली पोलिसांनी तत्काळ हालचाल करून अवघ्या ४० मिनिटात शोध घेत तिच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केल्याची घटना १४ मार्च रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती अशी की केडगाव परिसरातील रोशन कुमार सिंग हे त्यांच्या कुटुंबासह शहरातील लहान मुलांच्या दवाखान्यात तपासणी करिता आले होते. … Read more

धार्मिक द्वेष पसरून जातीय दंगली घडविण्याचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून जाणीवपूर्वक प्रयत्न

१५ मार्च २०२५ नगर : महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात असलेले मंत्री नितेश राणे यांनी संविधानिक पदावर असताना अत्यंत बेजबाबदार खोटं वक्तव्य करून धार्मिक व सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे सामाजिक एकात्मतेला धक्का पोहोचला असुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मिती प्रक्रियेमध्ये त्यांच्या सैन्यात एक ही मुस्लिम नव्हता हे वक्तव्य अत्यंत खोटं आहे. तर … Read more

पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना केली मारहाण

१५ मार्च २०२५ संगमनेर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यासाठी गेलेले छात्रभारती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अनिकेत घुले, राम आरगडे, मोहम्मद तांबोळी, राहुल जराड यांना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. नगरपालिकेच्या प्रांगणात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नगरपालिकेच्या सभागृहात आढावा बैठक आटोपून बाहेर आले असता छात्र भारती संघटनेचे अनिकेत घुले … Read more

अ. भा. संत साहित्य संमेलन होणार शिर्डीत

१५ मार्च २०२५ पंढरपूर : शिर्डी येथे जगभरातील लोक येत असतात. त्यामुळे सर्व ठिकाणी वारकरी साहित्याचा प्रसार व्हावा, यासाठी यंदाचे वारकरी साहित्य परिषदेचे १३ वे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन शिर्डी येथे २२ आणि २३ मार्च रोजी होणार आहे. या संमेलनासाठी संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. संजय महाराज देहूकर हे संमेलनाध्यक्ष व स्वागताध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील … Read more

महाराष्ट्रातील Railway प्रवाशांसाठी गुड न्यूज ! ‘या’ शहरात तयार होणार नवीन रेल्वे स्थानक, कुठं तयार होणार नवीन स्टेशनं?

Maharashtra New Railway Station

Maharashtra New Railway Station : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट आणि सुरक्षित व्हावा या अनुषंगाने शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील विविध शहरे रेल्वेने जोडली जात आहेत. यासाठी नवनवीन रेल्वे मार्ग तयार होत आहेत तसेच नवनवीन … Read more

चार महामार्ग जाणार नंदुरबारातून; दोन महामार्गांची कामे सुरू, एक चौपदरीकरण, तीन उड्डाणपूलही आहेत मंजूर

१५ मार्च २०२५ नंदुरबार : जिल्हा मुख्यालयाचे शहर आणि गुजरात व मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर असलेले नंदुरबार आता महामार्गाचे हब ठरू पाहत आहे. शहराला जोडणाऱ्या चारही भागांतील रस्ते हे महामार्ग म्हणून जोडले जात आहेत. यामुळे दळणवळणाला गती येईल व शहर विकासालाही चालना मिळणार आहे. नंदुरबारमधून जाणाऱ्या उधना-जळगाव रेल्वे मार्गाचेही चौपदरीकरण प्रस्तावित असल्याने नंदुरबारचे महत्त्व वाढणार … Read more

पुण्याला मिळणार नवा Railway मार्ग, ‘या’ रेल्वे मार्गासाठी पुढील तीन महिन्यात भूसंपादनाचे काम पूर्ण होणार, कसा असणार रूटमॅप?

Pune New Railway Line

Pune New Railway Line : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुण्यातील नागरिकांना लवकरच एका नव्या मार्गाची भेट मिळणार आहे. पुण्यातील जनतेसाठी नवा रेल्वे मार्ग तयार होणार असून यामुळे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे. पुणे जिल्ह्यात बारामती ते फलटण दरम्यान नवा रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. हा रेल्वे मार्ग … Read more

NHM Nashik Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक येथे 250 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

NHM NASHIK BHARTI 2025

NHM Nashik Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 250 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज संबंधित पत्त्यावर … Read more

7 Seater Car घ्यायचीय ? थोडं थांबा Maruti Suzuki लवकरच घेऊन येतंय 3 नव्या 7 सीटर कार्स

Upcoming Maruti 7-Seater Cars : भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये मारुती सुझुकी हे एक विश्वसनीय नाव आहे. स्वस्तात मस्त कार्स देण्याच्या परंपरेमुळे ब्रँडने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. विशेषतः MPV आणि SUV प्रकारांमध्ये कंपनीच्या कार्सला मोठी मागणी आहे. आता मारुती त्यांच्या नवीन 7-सीटर मॉडेल्ससह बाजारात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये प्रीमियम MPV पासून बजेट-फ्रेंडली कुटुंबासाठी योग्य … Read more

Multibagger Stocks : २००२ मध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज झाले असते ३.३२ कोटी रुपये ! हा आहे मल्टीबॅगर शेअर

Multibagger Stocks : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराचे स्वप्न असते की, त्याने खरेदी केलेला स्टॉक भविष्यात मल्टीबॅगर ठरावा आणि त्यातून मोठा परतावा मिळावा. परंतु अशा स्टॉक्सची निवड करणे हे आव्हानात्मक असते. योग्य संशोधन आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून केलेली गुंतवणूक मोठा परतावा देऊ शकते. याचा प्रत्यय गुंतवणूकदारांना जिंदाल स्टील अँड पॉवरच्या शेअरने दिला आहे. २२ … Read more

Numerology : ह्या तारखेला जन्मलेले लोक नेहमी श्रीमंतच होतात ! तुमचाही मूलांक आहे का?

Numerology : ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रालाही मोठे महत्त्व आहे. जन्मतारखेवरून व्यक्तीच्या जीवनातील अनेक पैलू जाणून घेता येतात. मूलांक हा त्यातील महत्त्वाचा घटक आहे. अंकशास्त्रामध्ये १ ते ९ या संख्यांवरून व्यक्तीच्या स्वभावाचे आणि भविष्यातील घडामोडींचे आकलन करता येते. आज आपण अशा मूलांकाविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांच्यावर धनसंपत्तीबरोबर मान-सन्मानाचीही कृपा असते.मूलांक ६ असलेले लोक केवळ पैसा नाही तर मान-सन्मान … Read more

Numerology Love : ह्या तारखेला जन्म झालेल्या लोकांचे होते लव्ह मॅरेज ! तुमची जन्मतारीख सांगेल…

अंकशास्त्रानुसार, जन्म तारखेला अनन्यसाधारण महत्त्व असते आणि याचा व्यक्तीच्या वैवाहिक जीवनावरही प्रभाव पडतो. विवाह हे दोन प्रकारचे असतात – प्रेम विवाह आणि अरेंज मॅरेज. काही लोक प्रियकर किंवा प्रेयसीसोबत प्रेम विवाह करण्यास प्राधान्य देतात, परंतु काही वेळा परिस्थितीमुळे तसे घडत नाही. अंकशास्त्रानुसार, मूलांक ३, ५, ६ आणि ९ असणारे लोक प्रेम विवाह करण्याची जास्त शक्यता … Read more

सणासुदीच्या काळात दुधात भेसळ वाढली? अन्न-औषध प्रशासनाच्या धडक कारवाईने उडाली खळबळ!

सणासुदीच्या काळात बाजारात भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री वाढते, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न-औषध प्रशासनाने जानेवारीपासून विशेष पथक तैनात केले आहे. नगर जिल्हा दूध उत्पादनात आघाडीवर असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात दूध आणि त्याचे उपपदार्थ खपतात. म्हणूनच प्रशासनाने ग्राहकांना वितरित केल्या जाणाऱ्या दुधाचे नमुने गोळा करून त्यांची तपासणी सुरू केली आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीच्या … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात वीस एकरांवर श्रीराम सृष्टी ! एतिहासिक प्रकल्पाने सर्वांचे लक्ष वेधले!

कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावाला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेला आहे. असे मानले जाते की प्रभू श्रीराम वनवासाच्या काळात या ठिकाणी काही काळ वास्तव्याला होते. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आणि भावी पिढ्यांना रामायणाच्या महान परंपरेची जाणीव करून देण्यासाठी गावकऱ्यांनी ‘श्रीराम सृष्टी’ उभारण्याचा निर्णय घेतला. या कल्पनेला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर संपूर्ण गावाने एकत्र येऊन … Read more

अहिल्यानगर कर इकडे लक्ष द्या ! शहरात पाणीपुरवठा बंद पाहा संपूर्ण वेळापत्रक!

Ahilyanagar City Water : अहिल्यानगर शहरातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे, महावितरणच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी शनिवारी (२५ मार्च) पाणी योजनेवरील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित होणार आहे. या भागांमध्ये नियोजित दिवशीच पाणीपुरवठा केला जाणार असल्याने नागरिकांनी पूर्वतयारी करावी. वीजपुरवठा बंद राहणा शनिवारी सकाळी … Read more

Top 10 Stocks : फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक खरेदी केलेले 10 शेअर्स !

म्युच्युअल फंड हे गुंतवणूकदारांच्या पैशांचे व्यवस्थापन करत असतात आणि उच्च परतावा मिळवण्यासाठी ते विविध क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. फेब्रुवारी महिन्यात म्युच्युअल फंडांनी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली याचा अभ्यास केल्यास बँकिंग, आयटी आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. फेब्रुवारी महिन्यात म्युच्युअल फंडांनी मुख्यतः बँकिंग, आयटी आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणूक केली. भारतीय … Read more