केडगाव परिसरातील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
निंबळक ते भाळवणी रस्त्याचे काम सुरु
अपघाताला कारणीभुत ठरणार्या निंबळक ते भाळवणी रस्त्याचे काम सुरु झाले असून, नगर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या रस्त्याच्या कामाची पहाणी मनसेचे नगर तालुका प्रमुख बाळासाहेब ढवळे, सचिन निमसे, काशीनाथ चोभे, सयाजी गायकवाड, महेश निमसे, सचिन उमाप, विजू निमसे, विलास पानसंबळ, संतोष वाघमारे, योगेश निमसे, मोहंमद शफी काझी, राजू ससे, आकाश … Read more