6500mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंग! Vivo Y39 5G दमदार फीचर्ससह लाँच

चायनीज स्मार्टफोन मेकर कंपनी Vivo ने नवीन Vivo Y39 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन आकर्षक डिझाइन, दमदार बॅटरी आणि उत्कृष्ट परफॉर्मन्ससह येतो. Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 6500mAh बॅटरीसह हा फोन अनेक वैशिष्ट्यांनी भरलेला आहे. कंपनीच्या मते, हा फोन पॉवर, परफॉर्मन्स आणि टिकाऊपणा यांचा परिपूर्ण मेळ साधतो. डिस्प्ले Vivo Y39 … Read more

PNB च्या ग्राहकांसाठी मोठी संधी ! 400 दिवसांच्या एफडीवर मिळणार 7.75% व्याज, 4 लाखाच्या गुंतवणुकीत किती रिटर्न ?

PNB 400 Days FD Scheme

PNB 400 Days FD Scheme : सध्या भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. सप्टेंबर 2024 पासून स्टॉक मार्केटमध्ये डाऊनफॉल सुरू झाला जो आजपर्यंत कायम आहे. यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात अस्वस्थ झाले असून गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हेच कारण आहे की आता अनेकजण शेअर मार्केट ऐवजी सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. … Read more

Samsung Galaxy M16 5G आणि M06 5G लाँच होताच स्वस्तात विक्रीला Amazon वर बंपर डील्स

स्मार्टफोन मार्केटमध्ये सॅमसंगने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी कंपनीने भारतात Galaxy M16 5G आणि Galaxy M06 5G हे दोन नवीन 5G स्मार्टफोन्स लाँच केले. हे दोन्ही फोन बजेट सेगमेंटमध्ये दमदार फीचर्ससह येतात आणि ग्राहकांना किफायतशीर दरात उत्कृष्ट परफॉर्मन्स देण्याचे आश्वासन देतात. Amazon वर लाँच होताच हे फोन उपलब्ध झाले असून, … Read more

Volvo XC90 नव्या रूपात येणार ! 25 KMPL मायलेज देणारी 7 सीटर SUV

2025 हे वर्ष भारतीय ऑटोमोबाईल उद्योगासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच Kia Cyros आणि Hyundai Creta EV सारख्या मोठ्या SUV लाँच झाल्या, तर फेब्रुवारी महिन्यात BYD ने Sealion 7 बाजारात आणली. मात्र, मार्च 2025 मध्ये केवळ एकच 7-सीटर SUV लाँच होणार आहे आणि ती म्हणजे Volvo XC90 फेसलिफ्ट. Volvo ने अधिकृतरित्या जाहीर केले आहे … Read more

Nothing चा नवा गेमचेंजर ! CMF फोन 2 मध्ये तगडा प्रोसेसर आणि 50MP कॅमेरासह लॉन्च होणार

भारतीय स्मार्टफोन बाजारात बजेट-फ्रेंडली आणि दमदार फीचर्स असलेल्या फोनची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. Nothing च्या सब-ब्रँड CMF ने या सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची तयारी केली आहे. एका नव्या लीकनुसार, CMF Phone 2 लवकरच भारतात लाँच होणार आहे, आणि त्याची किंमत ₹15,000 पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. हा फोन मध्यम-श्रेणी स्मार्टफोन मार्केटसाठी एक महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे. … Read more

200MP कॅमेरा आणि 12GB RAM असलेला Redmi Note 13 Pro आता 20 हजारांत

2025 मध्ये स्मार्टफोन ही एक आवश्यक गरज बनली आहे गेमिंग पासून ते कॉल करणे आणि फोटोग्राफी पासून मल्टिमीडिया अर्थात मुव्हीज पाहण्यासाठी आपण स्मार्टफोन वापरू लागलो आहोत. जर तुम्ही प्रगत कॅमेरा टेक्नॉलॉजी, मोठी बॅटरी, वेगवान प्रोसेसर आणि शानदार डिस्प्ले यांसारख्या फीचर्ससह एक पॉवरफुल स्मार्टफोन शोधत असाल, तर Redmi Note 13 Pro हा सर्वोत्तम पर्याय आहे. सध्या … Read more

6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेला Samsung स्मार्टफोन मिळतोय इतका स्वस्त

मित्रांनो जर तुम्ही दमदार बॅटरी, उत्तम कॅमेरा आणि वेगवान परफॉर्मन्स असलेला 5G स्मार्टफोन शोधत असाल, तर Samsung Galaxy M35 5G तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. सध्या Amazon वर या फोनवर मोठी सूट देण्यात येत असून, तुम्ही हा फोन फक्त ₹14,999 मध्ये खरेदी करू शकता. बँक ऑफर्स आणि कूपन डिस्काउंटमुळे हा सौदा अधिक फायद्याचा ठरत आहे. … Read more

‘या’ कंपनीचे स्टॉक स्प्लिट केले जाणार, 1 शेअर 5 शेअर्समध्ये विभागला जाणार ! Stock Split चा लाभ घेण्यासाठी उरलेत काही तास

Stock Split

Stock Split : भारतीय शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून सध्या आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. सोबतच काही कंपन्या बोनस शेअर्स आणि लाभांश देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत. तसेच काही कंपन्यांकडून स्टॉक स्प्लिट केले जात आहेत. अशातच एका सीफूड उत्पादक कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याची मोठी घोषणा केली आहे. कोस्टल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून शेअरचे … Read more

अमेझॉनवर धमाका! 12GB RAM आणि 512GB स्टोरेजचा फोन अवघ्या 23 हजारांत

जर तुम्ही प्रीमियम फीचर्स असलेला 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर Realme 13 Pro 5G तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. सध्या Amazon वर या फोनवर मोठी सूट उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही 12GB RAM आणि 512GB स्टोरेज असलेला हा फोन केवळ ₹23,999 मध्ये खरेदी करू शकता. दमदार स्पेसिफिकेशन्स आणि अफोर्डेबल प्राईस यामुळे हा डिव्हाइस … Read more

Google चा मोठा निर्णय ! आता हा स्मार्टफोन तब्बल 8 वर्षे वापरू शकाल…

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला दीर्घकाळ टिकणारे अपडेट्स महत्त्वाचे वाटत असतील, तर गुगलने केलेल्या मोठ्या घोषणेने तुम्हाला आनंद होईल. आता गुगलच्या नवीन पिक्सेल फोनसाठी तब्बल 8 वर्षे सॉफ्टवेअर अपडेट्स मिळणार आहेत! दीर्घकाळ सपोर्ट असलेला स्मार्टफोन का महत्त्वाचा? स्मार्टफोन घेताना त्याची कॅमेरा क्वालिटी, प्रोसेसर आणि बॅटरी बघितली जाते, पण सॉफ्टवेअर … Read more

आनंदाची बातमी ! ‘या’ पेट्रोल पंपावर मिळणार 75 रुपये प्रति लिटर पेट्रोल, सुरु झाली नवीन ऑफर

Bharat Petroleum Offer

Bharat Petroleum Offer : गेल्या काही वर्षांपासून देशातील सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाली आहे. सर्वच आवश्यक वस्तूंच्या किमती गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहेत. खाद्यतेल, भाजीपाला, डाळी-साळीपासून ते कपड्यांपर्यंत सर्वांच्याच किमती वाढलेल्या आहेत. दुसरीकडे गॅस सिलेंडरच्या किमती देखील आकाशाला गवसणी घालत आहेत आणि पेट्रोल डिझेलच्या किमतीही सातत्याने वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड … Read more

SIP गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी ! Mutual Fund SIP सुरू ठेवावी का थांबवावी ?

Mutual Fund SIP : भारतीय शेअर बाजारातील अस्थिरतेचा मोठा परिणाम म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर होताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. विशेषतः SIP (Systematic Investment Plan) गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये अनिश्चितता वाढली आहे. अलीकडील आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांत तब्बल 61 लाख SIP खाती बंद झाली आहेत, ही चिंताजनक बाब … Read more

कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! मारुती फ्रॉन्क्स फक्त ₹6.60 लाखात मिळवा

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स ही लाँच झाल्यापासून भारतीय बाजारात जबरदस्त यशस्वी ठरलेली SUV आहे. या SUV ने केवळ विक्रीच्या बाबतीत मोठी कामगिरी केली नाही, तर अनेक प्रतिस्पर्धी SUV लाही मागे टाकले आहे. आता भारतीय लष्करी सेवक आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठी संधी आहे, कारण CSD कॅन्टीनमधून ही कार खरेदी केल्यास ₹1.24 लाखांपर्यंतचा कर वाचू शकतो. CSD (Canteen … Read more

Best SUV Under 10 lakhs : दहा लाखांच्या आत मिळतात ह्या 5 कार ! आणि 5 स्टार सेफ्टीसुद्धा…

Best SUV Under 10 lakhs: भारतीय ऑटोमोबाईल बाजारात कॉम्पॅक्ट SUV सेगमेंट सध्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. ग्राहकांना SUV सारखा दमदार लूक आणि सुरक्षिततेसह उत्तम ड्रायव्हिंग अनुभव हवा असतो, त्यामुळे अनेक कंपन्या या सेगमेंटमध्ये उत्तम पर्याय उपलब्ध करून देत आहेत. जर तुम्हीही नवीन SUV घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 10 लाखांच्या आसपास असेल, … Read more

Tesla ला टक्कर देणार Tata ची दमदार Sierra EV ! पहा लाँच आणि किंमत

टाटा मोटर्सने त्यांच्या प्रतिष्ठित Sierra SUV ला नवीन इलेक्ट्रिक अवतारात सादर करण्याची तयारी केली आहे. भारत मोबिलिटी एक्स्पो 2025 मध्ये या दमदार इलेक्ट्रिक SUV ची झलक दाखवण्यात आली होती, आणि आता भारतात तिची रस्त्यांवर चाचणी सुरू झाली आहे. भारतीय ग्राहकांसाठी ही मोठी बातमी असून, इलेक्ट्रिक वाहन बाजारात या SUV मुळे मोठा बदल होण्याची शक्यता आहे. … Read more

सोन्याचे भाव 4 हजार रुपयांनी घसरलेत ! 27 फेब्रुवारीचे 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत ? महाराष्ट्रात काय आहे स्थिती ?

Gold Price Today

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढत होते, पण आज सोन्याचे भाव कमी झाले आहेत. सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. यामुळे सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आली आहे. यामुळे सध्या सराफा बाजारात मोठी गर्दी सुद्धा दिसून येत आहे. पण, सोन्याच्या आणि चांदीच्या दरात सातत्याने होणारी वाढ ग्राहकांसाठी चिंतेचा … Read more

आधी गाडी अडवली मग बेशुद्ध केले ! स्वतःच रचलेल्या जाळ्यात अडकला स्वतः आरोपी

२७ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : संगमनेरमध्ये फिल्मी स्टाईलने चोराने कट रचून पोलिसांना तपासापासून भटकवल्याची घटना समोर आली आहे.या चोराने पोलिसांना स्वतःच्याच चोरीची खोटी माहिती दिली आणि स्वतःच फिर्याद देऊन पोलिसांना येड्यात काढणाराच चक्क चोरांच्या टोळीचा म्होरक्या निघाला आहे. या म्होरक्याला पोलिसांनी तावडीत घेतल्यामुळे घारगाव पोलिसांनी या घटनेचा पर्दाफाश केला आहे.पोलिसांनी साडे पंधरा लाखाच्या रक्कमेसह चार … Read more

मुंबई, नवी मुंबईनंतर येते तिसरी मुंबई ! देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Mumbai News : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात ‘तिसरी मुंबई’ उभारण्याची घोषणा केली आहे. ही ‘इनोव्हेशन सिटी’ देशातील सर्वात आधुनिक आणि विकसित शहरांपैकी एक असेल. तब्बल ३०० एकर क्षेत्रात ही सिटी विकसित केली जाणार असून, येथे तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संशोधन, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार … Read more