Mahindra XUV 3XO खरेदीसाठी 200000 डाऊन पेमेंट केल्यास किती रुपयांचा EMI भरावा लागणार?
Mahindra XUV 3XO : नवीन कार खरेदी करण्यासाठी कर्ज घेण्याचा तयारीत असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरे तर या वर्षात भारतात कार खरेदी वाढली आहे. सरकारने अलीकडेच जीएसटीच्या रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे लहान गाड्यांच्या किमतीत मोठी कपात झाली आहे. नवीन जीएसटीचे रेट 22 सप्टेंबर पासून लागू झाले आहेत. त्यानंतर मध्यमवर्गीय … Read more