ओला, बजाजच्या स्कूटरला टक्कर देण्यासाठी लॉन्च झालेली नवीन इलेक्ट्रिक Scooter ! कसे आहेत फिचर्स?

New Electric Scooter

New Electric Scooter : आज संपूर्ण देशभर विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आज अनेकांनी नवीन वाहनांची खरेदी केली असेल. तर काहीजण येत्या दिवाळीला नवीन वाहन खरेदी करण्याच्या तयारीत असतील. तुम्हालाही येत्या काही दिवसांनी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. खरंतर लवकरच भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर … Read more

तुमच्या आईच्या किंवा वडिलांच्या नावे पोस्टाच्या ‘या’ योजनेत 100000 रुपयांची गुंतवणूक करा, 24 महिन्यांनी मिळणार जबरदस्त रिटर्न

Post Office Scheme

Post Office Scheme : तुम्हालाही सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची आहे का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी फारच खास राहणार आहे. खरंतर सुरक्षित गुंतवणुकीचा विषय निघाला की बँकेच्या एफडी योजनांचा पर्याय पुढे येतो. पण यावर्षी बँकांच्या एफडी योजनांवरील व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. यामुळे पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. अनेक … Read more

तारीख ठरली ! ‘या’ मुहूर्तावर लॉन्च होणार वनप्लस 15, किंमत किती राहणार ? 

Oneplus 15 Launch

Oneplus 15 Launch : नवीन प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करणार आहात का ? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. वनप्लस लवकरच आपला एक फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. हा स्मार्टफोन ज्या दिवशी भारतात लॉन्च होईल त्याच दिवशी याची ग्लोबल लॉन्चिंग राहणार असल्याचेही बोलले जात आहे. यामुळे जर तुम्हीही येत्या … Read more

प्रतीक्षा संपली ! ‘या’ तारखेला लॉन्च होणार विवोचा 200 MP कॅमेरावाला स्मार्टफोन, कॅमेरासारखी क्वालिटी मिळणार

Vivo Upcoming Smartphone

Vivo Upcoming Smartphone : नवा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. विवो येत्या काही दिवसांनी एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. ज्यांचे बजेट चाळीस हजारांच्या आत असेल त्यांच्यासाठी विवो चा हा स्मार्टफोन फायद्याचा राहणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार 7 ऑक्टोबर रोजी विवो v60e हा आपला नवीन हँडसेट लाँच करणार आहे. जर तुम्हालाही मोबाईल … Read more

शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी ! 1 शेअरवर मिळणार 5 बोनस शेअर, ‘या’ कंपनीची मोठी घोषणा

Bonus Share 2025

Bonus Share : स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जे गुंतवणूकदार बोनस शेअर देणाऱ्या कंपनीत गुंतवणूक करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. कारण की एका छोट्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चक्क पाच बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. ऑटो रायडर्स इंटरनॅशनल या कंपनीने ही घोषणा केली असून यामुळे … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला जाणार ! कोणाला मिळणार लाभ ? वाचा…

Government Employee News

Government Employee News : आज विजयादशमी अर्थात दसरा साजरा केला जाणार आहे. तसेच येत्या काही दिवसांनी दिवाळीचा सण साजरा होणार आहे. दरम्यान दिवाळीच्या आधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. खरे तर दरवर्षी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर होत असतो. यानुसार यंदाही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून … Read more

8 दिवसांनी शेअर मार्केटमध्ये तेजी ! ‘या’ 5 शेअर्सच्या किंमतीत 20 टक्क्यांची वाढ  

Share Market

Share Market : सप्टेंबर महिना शेअर मार्केट साठी फारच आव्हानाचा राहिला. गेल्या महिन्यात सुरुवातीचे काही दिवस शेअर बाजार दबावात राहिला. इंडियन शेअर मार्केट वर अमेरिकेने लावलेला 50% टॅरिफचा थोडाफार प्रभाव दिसला होता. पण आठ दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा एकदा शेअर मार्केट तेजीत दिसून आले. दरम्यान जर तुम्ही ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी आजची … Read more

RBI च्या निर्णयामुळे ‘हे’ 5 स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल ! एका महिन्यात मिळणार जबरदस्त रिटर्न 

Stock To Buy

Stock To Buy : सप्टेंबर महिना शेअर मार्केट साठी मोठा आव्हानात्मक राहिला. गेल्या महिन्यात मार्केट सातत्याने अपडाऊन होत राहिले. यामुळे गुंतवणूकदारांच्या पोटात सतत गोळा येत होता. दरम्यान आरबीआय ने या वर्षाच्या दुसऱ्या MPC अर्थातच पतधोरण बैठकीत रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेट यापुढेही 5.5% राहणार आहे. खरे तर यावर्षी रेपो रेट मध्ये … Read more

GST कपातीमुळे ग्राहकांची चांदी ! ह्युंदाई कंपनीची ‘ही’ गाडी बनली देशातील सर्वाधिक स्वस्त Sunroof असणारी कार 

Hyundai Car

Hyundai Car : प्रत्येक मध्यमवर्गीयाचे स्वप्न असते की त्याच्याकडे एक हक्काची कार असावी. आपल्याकडे असणाऱ्या कारमध्ये आधुनिक विचार असावेत. पण आधुनिक फीचर्स असणारी कार खरेदी करण्यासाठी तेवढा पैसा सुद्धा खर्च करावा लागतो. पण आता सनरुफ सारखे आधुनिक फीचर सुद्धा स्वस्तात उपलब्ध होणार आहेत. जीएसटी कपातीच्या निर्णयानंतर सनरुफ असणाऱ्या गाड्यांच्या किमती पण कमी झाल्या आहेत. दरम्यान … Read more

Tata Nexon EMI वर खरेदी करायचीय ? 200000 रुपये डाऊन पेमेंट केल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार ? 

Tata Nexon EMI

Tata Nexon EMI : तुम्हालाही नवीन गाडी खरेदी करायची आहे का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. खरे तर सरकारने अलीकडेच GST 2.0 ची अंमलबजावणी सुरू केली आहे. यामुळे चार मीटर पेक्षा कमी लांबी असणाऱ्या गाड्या स्वस्त झाल्या आहेत. अशा स्थितीत जर तुम्हीही येत्या दिवाळीला नवीन गाडी घेणार असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी … Read more

‘या’ सोलर कंपनीचा स्टॉक 140 रुपयांवर जाणार ! भारतीय रेल्वेकडून रूफटॉप सोलर प्रोजेक्टसाठी मिळाली मोठी ऑर्डर

Stock To Buy

Stock To Buy : शेअर मार्केट मध्ये लिस्ट असणाऱ्या एका सोलर कंपनीला भारतीय रेल्वे कडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. यामुळे या सोलर कंपनीचा स्टॉक गेल्या काही दिवसांपासून फोकस मध्ये आहे. ही भारतामधील एक प्रमुख सोलर सोल्युशन्स उत्पादक कंपनी आहे. सर्वोटेक रिन्यूएबल पॉवर सिस्टम लिमिटेड या कंपनीला भारतीय रेल्वे कडून ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीबाबत चर्चा सुरू झाल्या … Read more

6 महिन्यातच पैसे झाले डबल ! ‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांना बनवतोय मालामाल

Stock To Buy

Stock To Buy : आतापर्यंत 2025 हे वर्ष शेअर मार्केटसाठी फारच आव्हानात्मक ठरले आहे. भूराजकीय तणावाचा शेअर मार्केटवर थेट प्रभाव पाहायला मिळालाय. सध्याची अस्थिर परिस्थिती गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन बदलत आहे. आता अनेकजण सोने व चांदी मध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवत आहेत. सप्टेंबर महिना देखील शेअर मार्केटसाठी फारच चढउताराने भरलेला राहिला आहे. पण, या महिन्यात काही कंपन्यांचे … Read more

Hyundai क्रेटाचा बाजार उठणार ! भारतात लवकरच लॉन्च होणार नवीन सेवन सीटर कार, लॉन्चिंग डेट झाली फायनल

New Seven Seater Car

New Seven Seater Car : भारतात सेव्हन सीटर कारला मोठी मागणी असते. यामुळे अनेक ऑटो कंपन्यांनी सेवन सीटर कार लाँच केल्या आहेत. दरम्यान आता निसान कंपनी सुद्धा नवीन सेवन सीटर कार लॉन्च करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. भारतात आजही मोठे कुटुंब आहेत आणि यामुळे लोक सेवन सीटर गाड्या खरेदी करण्याला प्राधान्य देतात. दरम्यान जर … Read more

200 MP कॅमेरा असणारा फोन 20,000 रुपयात ! ‘या’ सेलमध्ये मिळतोय भन्नाट डिस्काउंट ऑफर, किती दिवस असणार सेल ?

Smartphone Discount

Smartphone Discount : तुम्हाला नवा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आजची बातमी तुमच्यासाठीच आहे. खरे तर सध्या फ्लिपकार्ट आणि अमेझॉन दोन्ही लोकप्रिय शॉपिंग साइटवर सेल सुरू आहे. अमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरू आहे तर दुसरीकडे फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सुरू करण्यात आली आहे. पण फ्लिपकार्ट वर सुरू असणारे ऑफर आता जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली … Read more

EMI वर फोन घेताय ? EMI भरला नाही तर तुमचा फोन लॉक होणार का ? आरबीआय गव्हर्नर यांनी दिली मोठी माहिती

Mobile On EMI

Mobile On EMI : तुम्हालाही नवा फोन खरेदी करायचा आहे का ? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरेतर, अलीकडे अनेकजण EMI वर स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शून्य व्याजदरात ग्राहकांना मोबाईल खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात असल्याने EMI वर मोबाईल खरेदी करणे ग्राहकांना परवडणारे ठरते. दरम्यान जर तुम्हीही ईएमआय वर मोबाईल … Read more

प्रतीक्षा संपली ! दिवाळीआधीच सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली मोठी गुड न्यूज, ‘इतका’ वाढला महागाई भत्ता, GR पण निघाला

DA Hike

DA Hike : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी दसरा-दिवाळीच्या आधीच एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. केंद्रातील मोदी सरकारने अखेरकार सरकारी कर्मचाऱ्यांचा व पेन्शन धारकांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये महागाई भत्ता बाबत जोरदार चर्चा सुरू होत्या. मार्च महिन्यात केंद्रातील सरकारने महागाई भत्ता … Read more

महत्वाची बातमी ! Tata च्या ‘या’ कंपनीचे डिमर्जर होणार, तयार होणार नवीन कंपनी, गुंतवणूकदारांना मिळणार नव्या कंपनीचे फ्री शेअर्स

Tata Share

Tata Share : शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याकडे अनेकांचा कल असतो. खरे तर आधी सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवले जात होते. पण आता शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली जात आहे. यातून गुंतवणूकदारांना चांगला नफा सुद्धा मिळतो. मार्केटचा व्यवस्थित अभ्यास केला तर गुंतवणूकदारांना शेअर मार्केट मधून चांगले रिटर्न … Read more

Amazon ची जबरदस्त ऑफर ! 6000 रुपयात मिळणार 12 जीबी रॅमवाला स्मार्टफोन, आताच चेक करा ऑफर

Amazon Sale

Amazon Sale : तुम्हालाही नवा स्मार्टफोन खरेदी करायचा आहे का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. ज्यांना 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत फोन खरेदी करायचा असेल त्यांच्यासाठी अमेझॉन या लोकप्रिय ऑनलाइन शॉपिंग साइटवर एक संधी उपलब्ध झाली आहे. खरंतर केला काही दिवसांपासून फ्लिपकार्ट तसेच अमेझॉन वर सेल सुरू आहे. फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डे सेलमध्ये ग्राहकांना … Read more