मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पुन्हा मोठा झटका ! CM फडणवीस यांनी पुन्हा नियमात केला मोठा बदल
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आता पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्यापर्यंतचा लाभ मिळाला आहे. ऑगस्टचा हप्ता हा सप्टेंबर मध्ये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला असून सप्टेंबरचा हप्ता आता या महिन्यात … Read more