लाँच प्राईस पेक्षा 12 हजारांनी स्वस्त झाला सॅमसंगचा ‘हा’ जबरदस्त फिचर्सचा 5G स्मार्टफोन ! कुठं सुरु आहे ऑफर?
Samsung Budget Smartphone : नवीन मोबाईल खरेदी करायचा आहे का ? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. खरे तर सध्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर सेल सुरु आहे. या सेलमध्ये ग्राहकांना सर्वच प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. येथे मोबाईलवर सुद्धा मोठा डिस्काउंट दिला जात आहे. यामुळे ऑफलाइन ऐवजी ऑनलाइन मोबाईल खरेदीला … Read more