15 चा ‘हा’ स्टॉक पोहचला 11,800 रुपयांवर ! 1 लाखाची गुंतवणूक बनली 7.87 कोटींची

Multibagger Stock

Multibagger Stock : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर, स्टॉक मार्केट विश्लेषकांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंटचा सल्ला दिला जातो. लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यास शेअर मार्केट मधून चांगला परतावा मिळू शकतो असे विश्लेषक नमूद करतात. महत्त्वाचे म्हणजे स्टॉक मार्केट मधील अनेक स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना लॉंग टर्म मध्ये चांगले रिटर्न … Read more

अतिक्रमणासंदर्भात संसदेत आवाज उठविणार ! न्यायालयीन लढाई देखील लढणार – खा. नीलेश लंके आक्रमक

सर्व पुरावे असतानाही बुऱ्हानगर येथे भगत परिवाराचे मंगल कार्यालय तसेच वडगांव गुप्ता येथील गरीब मागासवर्गीय बांधवांच्या घरावर बेकायदेशीर ररित्या बुलडोझर फिरवून अन्याय केल्यासंदर्भात आपण संसदेत आवाज उठविणार असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले. बुऱ्हानगर येथील भगत यांच्या मंगल कार्यालयाचे बांधकाम पाडण्यात आल्यानंतर वडगांव गुप्ता येथेही प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण असल्याचे सांगत घरे जमीनदोस्त करण्यात आली. खा. … Read more

‘इतका’ पगार असेल तर SBI कडून 50 लाखाचे Home Loan मिळणार ! तुम्हाला मिळणार का एवढं कर्ज ? EMI किती भरावा लागेल ? पहा….

Home Loan EMI

Home Loan EMI : अलीकडे जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे घर बनवणे सोपे राहिलेले नाही. घरासाठी सर्वसामान्यांना मोठा आटापिटा करावा लागतोय. संपूर्ण आयुष्यभर जमवलेला पैसा सर्वसामान्यांना खर्च करावा लागतोय. महत्त्वाचे म्हणजे इतका सारा आटापिटा करूनही सर्वसामान्यांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम लोन घ्यावे लागते. दरम्यान जर तुम्हीही तुमच्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम … Read more

CISF Constable Tradesman Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 1161 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

CISF Constable Tradesman Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 1161 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज … Read more

महाशिवरात्री धमाका! Xiaomi च्या 50-इंच 4K स्मार्ट टीव्हीवर 22% सूट – घरी आणा फक्त ₹34,999 मध्ये!

जर तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. Xiaomi X Series 50-इंच 4K Smart TV आता मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. हा टीव्ही डॉल्बी व्हिजन, अँड्रॉइड ओएस आणि पॅचवॉल UI सह येतो, जो सर्वोत्तम मनोरंजन अनुभव देतो. महाशिवरात्रीच्या निमित्ताने मिळणाऱ्या 22% सूट आणि इतर अनेक ऑफर्समुळे ही डील … Read more

Xiaomi चा नवा फुल ऑन फ्लॅगशिप स्मार्टफोन ! 200MP कॅमेरा, Leica कॅमेरा सेटअप आणि AI बेस्ड OS

Xiaomi आपल्या नवीन Xiaomi 15 Ultra फ्लॅगशिप स्मार्टफोनसह बाजारात धमाका करणार आहे. कंपनीने अधिकृतपणे जाहीर केले आहे की हा स्मार्टफोन 27 फेब्रुवारी 2025 रोजी चीनमध्ये लाँच केला जाईल. हा फोन Leica-ब्रँडेड कॅमेरा सेटअप, अत्याधुनिक हार्डवेअर आणि नवीनतम तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. या लाँच इव्हेंटमध्ये Xiaomi SU7 Ultra EV, RedmiBook 16 Pro 2025 आणि Xiaomi Buds 5 … Read more

599 रुपयांत एअरटेलचा सुपर प्लॅन! Netflix, Hotstar, Zee5 फ्री…

जर तुम्ही कमी किमतीत उत्तम ब्रॉडबँड आणि मनोरंजनाचा प्लॅन शोधत असाल, तर एअरटेलचा ५९९ रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. या प्लॅनमध्ये उच्च गतीचे इंटरनेट, अमर्यादित डेटा आणि २५ हून अधिक OTT अॅप्सचा अॅक्सेस मिळतो. यासह, ३५० हून अधिक टीव्ही चॅनेल्सही उपलब्ध आहेत. त्यामुळे हा प्लॅन केवळ इंटरनेटपुरता मर्यादित नसून, तो तुमच्या संपूर्ण … Read more

Kia Seltos ची मागणी जबरदस्त! बुकिंग केल्यावर किती दिवसांनी मिळेल कार जाणून घ्या अपडेट

भारतात एसयूव्ही सेगमेंटमध्ये किआ सेल्टोसला मोठी मागणी आहे. आधुनिक डिझाइन, अत्याधुनिक फीचर्स आणि उत्तम परफॉर्मन्समुळे ही कार ग्राहकांची पहिली पसंती बनली आहे. जर तुम्ही किआ सेल्टोस खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर याचा वेटिंग पिरियड किती आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कंपनीने सेल्टोसच्या डिलिव्हरीसाठी वेटिंग पिरियड खूपच कमी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे अनेक … Read more

Best 7 Seater Car : भारतातील सर्वात स्वस्त 7-सीटर फॅमिली कार कोणती ? किंमत फक्त 5.44 लाखांपासून सुरू

भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात ७ सीटर कार्सची मागणी वाढत आहे. मोठ्या कुटुंबांसाठी अधिक जागा, चांगले मायलेज आणि परवडणाऱ्या किंमतीमुळे या प्रकारच्या कार्स अधिक लोकप्रिय होत आहेत. अनेक भारतीय ग्राहक त्यांच्या कुटुंबासाठी योग्य आणि बजेटमध्ये बसणारी कार शोधत असतात. अशा ग्राहकांसाठी भारतात अनेक कंपन्या कमी किमतीत ७ सीटर कार्स उपलब्ध करून देत आहेत. जर तुम्हालाही परवडणाऱ्या किमतीत … Read more

बँक ऑफ बडोदाची एफडी योजना ठरणार फायदेशीर, 12 महिने दोन लाखाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार? पहा…

Bank Of Baroda FD News

Bank Of Baroda FD News : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. विशेषतः अशा ग्राहकांसाठी ही बातमी कामाची राहील ज्यांना फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवायचा आहे. खरे तर फिक्स डिपॉझिट हा सुरक्षित गुंतवणुकीचा एक लोकप्रिय प्रकार आहे. या ठिकाणी फार आधीपासूनच गुंतवणूक केली जात आहे. एफडीमध्ये महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक … Read more

10 लाखांत मिळणाऱ्या टॉप 5 ADAS कार! होंडा, मारुती, महिंद्रा कोणता ब्रँड बेस्ट ?

भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. अपघातांची वाढती संख्या पाहता, अनेक कार उत्पादक आता ADAS (Advanced Driver Assistance System) हे अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान आपल्या कारमध्ये समाविष्ट करत आहेत. पूर्वी केवळ महागड्या कारमध्ये उपलब्ध असलेले हे वैशिष्ट्य आता परवडणाऱ्या किंमतीतही मिळू लागले आहे. भारतीय बाजारात आता परवडणाऱ्या किंमतीत आणि सुरक्षिततेसाठी सर्वोत्तम ADAS फीचर … Read more

Best Cars Under 10 lakhs : ह्या आहेत भारतातील सर्वात सुरक्षित कार्स ! किंमत फक्त दहा लाख

Best Cars Under 10 lakhs : भारतीय ऑटोमोबाईल बाजारात सुरक्षित आणि परवडणाऱ्या कार्स ची मागणी सतत वाढत आहे. यामध्ये विशेषतः ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेल्या आणि सनरूफ असलेल्या गाड्या ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. टाटा, महिंद्रा आणि मारुती हे भारतातील आघाडीचे ब्रँड्स आपल्या सुरक्षित आणि टिकाऊ गाड्यांसाठी प्रसिद्ध आहेत. भारतातील सर्वात सुरक्षित कार्स ५-स्टार सेफ्टी रेटिंग असलेल्या … Read more

Airtel ग्राहकांसाठी मोठी ऑफर ! 365 दिवस अमर्यादित कॉलिंग आणि 30GB डेटा…

एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन आणि आकर्षक रिचार्ज प्लॅन सादर केला आहे, ज्यामुळे तुम्ही स्वस्त किमतीत तुमचे सिम संपूर्ण वर्षभर सक्रिय ठेवू शकता. हा नवीन प्लॅन ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे, कारण यात कमी किमतीत भरपूर सुविधा मिळत आहेत. कंपनीचा ग्राहकांसाठी मोठा दिलासा भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या एअरटेलने कमी किमतीत ३६५ दिवस … Read more

99Wh बॅटरी, AI असिस्टंट आणि तगडा प्रोसेसर! Xiaomi च्या पहिल्या AI PC बद्दल जाणून घ्या

Xiaomi आता केवळ स्मार्टफोन आणि स्मार्ट डिव्हाइसेस पुरते मर्यादित न राहता AI-सक्षम PC आणि लॅपटॉप मार्केटमध्ये प्रवेश करत आहे. कंपनीने त्यांच्या पहिल्या AI PC लाँच करण्याची अधिकृत पुष्टी केली आहे. Xiaomi 15 Ultra च्या अलिकडच्या लाईव्हस्ट्रीम दरम्यान, कंपनीचे अध्यक्ष लू वेइबिंग यांनी हा मोठा खुलासा केला. शाओमीच्या AI PC बद्दल काय खास? अद्याप या आगामी … Read more

शेअर मार्केटमधून कमी दिवसात जास्त पैसा कमवायचाय? मग ‘या’ स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करा, ब्रोकरेजचा सल्ला

Stock To Buy

Stock To Buy : गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत. सप्टेंबर 2024 पासून शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरु आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. दरम्यान शेअर मार्केट मधील या अस्थिरतेमुळे अनेक गुंतवणूकदार मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक नसल्याचे दिसते. अनेकांना गुंतवणूक तर करायची आहे मात्र या अस्थिरतेच्या काळात कोणत्या … Read more

भारतात लाँच झाला JioTele OS असलेला पहिला स्मार्ट टीव्ही, किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल!

भारतातील स्मार्ट टीव्ही बाजारात थॉमसनने मोठी क्रांती घडवली आहे. कंपनीने जगातील पहिला JioTele OS असलेला स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, उत्कृष्ट डिस्प्ले आणि परवडणारी किंमत यामुळे हा टीव्ही ग्राहकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. स्मार्ट टीव्ही खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो. JioTele OS सह जगातील पहिला स्मार्ट टीव्ही थॉमसनने … Read more

टाटा मोटर्सची नवीन SUV लाँचिंगसाठी सज्ज ! हॅरियर EV आणि सिएरा बद्दल जाणून घ्या

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्स 2025 मध्ये आपल्या नवीन एसयूव्ही मॉडेल्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. भारतीय ग्राहकांच्या बदलत्या मागणीनुसार टाटा मोटर्स इलेक्ट्रिक आणि इंटरनल कम्बशन इंजिन (ICE) मॉडेल्ससह नवीन एसयूव्ही सादर करणार आहे. या आगामी वाहनांमध्ये हॅरियर EV आणि सिएरा SUV यांचा समावेश असणार आहे. टाटा हॅरियर EV टाटा मोटर्सने त्यांच्या लोकप्रिय Harrier … Read more

Middle Class लोकांसाठी Samsung Galaxy F06 ! जबर दस्त बॅटरी, सुपरफास्ट चार्जिंग आणि AI कॅमेरा

Samsung ने आपला नवीन Galaxy F06 स्मार्टफोन लाँच केला आहे, जो परवडणाऱ्या किमतीत उत्तम परफॉर्मन्स, दीर्घ बॅटरी आयुष्य आणि स्टायलिश डिझाइन देतो. हा स्मार्टफोन खास त्यांच्यासाठी डिझाइन केला आहे, ज्यांना कमी बजेटमध्ये एक विश्वासार्ह आणि दमदार स्मार्टफोन हवा आहे. F-सीरिजच्या या नवीन मॉडेलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानासह उत्कृष्ट वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, जे रोजच्या वापरासाठी उपयुक्त ठरते. … Read more