दिवसभर नॉन-स्टॉप परफॉर्मन्स ! 5000 mAh बॅटरी असलेले टॉप 3 स्मार्टफोन जाणून घ्या

आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोनची बॅटरी आयुष्य महत्त्वाची भूमिका बजावते. सतत इंटरनेट ब्राउजिंग, गेमिंग, व्हिडिओ कॉलिंग आणि सोशल मीडियाचा वापर यामुळे फोनची बॅटरी वेगाने कमी होते. त्यामुळे मोठ्या बॅटरी असलेल्या स्मार्टफोनला अधिक मागणी आहे. जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल आणि 5000 mAh बॅटरी असलेला उत्तम स्मार्टफोन शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला 3 सर्वोत्कृष्ट … Read more

जिओ फायनान्शिअल सर्विसेसच्या स्टॉकमध्ये मोठी घसरण! आता पुढं काय, स्टॉक SELL करावा की BUY ? पहा….

Jio Financial Services Stock

Jio Financial Services Stock : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घसरण सुरू आहे, मात्र शेअर बाजारातील ही घसरण गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. शेअर बाजारातील घसरणीचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसलाय. खरे तर सध्या शेअर बाजारातील कंपन्यांकडून बोनस शेअर, डिवीडेंट देण्याची घोषणा केली जात आहे. कंपनी आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत, मात्र असे … Read more

Mahindra Scorpio N Carbon Edition लाँच ! दमदार लुक आणि पॉवरफुल फीचर्स फक्त 19 लाखांत मिळणार

महिंद्राने आपल्या SUV सेगमेंटमध्ये आणखी एक दमदार भर घालत स्कॉर्पिओ-एन कार्बन एडिशन सादर केली आहे. ही गाडी विशेषतः स्कॉर्पिओ-एनच्या २ लाख युनिट्सच्या विक्रीचा मोठा टप्पा साजरा करण्यासाठी लाँच करण्यात आली आहे. यामुळे SUV प्रेमींसाठी आणखी एक आकर्षक आणि जबरदस्त परफॉर्मन्स असलेला पर्याय उपलब्ध झाला आहे. महिंद्राची स्कॉर्पिओ ही भारतातील सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह SUV पैकी … Read more

फेब्रुवारीत ‘या’ बँकांनी एफडी व्याजदरात केला मोठा बदल, नवीन रेट लगेचच पहा…

FD News

FD News : तुम्हीही एफडी अर्थात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणार आहात का? अहो मग तुमच्यासाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर एफडी हा सुरक्षित गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये जेष्ठ नागरिक आणि महिला गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. मात्र 7 फेब्रुवारी 2025 रोजी आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आणि … Read more

Toyota Fortuner ला टक्कर देण्यासाठी Skoda लॉन्च करणार ही दमदार SUV

भारतीय SUV बाजारपेठेत प्रचंड स्पर्धा सुरू असताना Skoda Auto India आपल्या नवीन 2025 Skoda Kodiaq या प्रीमियम SUV सह बाजारपेठेत नवा बदल घडवण्याच्या तयारीत आहे. ही SUV Toyota Fortuner, Jeep Meridian, Volkswagen Tiguan आणि MG Majestor यांसारख्या SUV ला जोरदार टक्कर देईल. दमदार इंजिन, प्रगत तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाईन यामुळे ही गाडी SUV प्रेमींसाठी एक … Read more

भारतात इलेक्ट्रिक क्रांती ! मारुती सुझुकीच्या ‘या’ 4 नवीन EV लवकरच बाजारात

Maruti Suzuki Ev Cars : भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत असल्याने मारुती सुझुकी आता इलेक्ट्रिक कारच्या क्षेत्रात मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी लवकरच चार नवीन इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करणार आहे. कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार मारुती सुझुकी ग्रँड विटारा असेल, जी अलीकडेच ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आली … Read more

‘हा’ Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी ठरला फायदेशीर! 5 हजाराच्या एसआयपीतून मिळाले 2.64 कोटी

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP : तुम्हीही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणार आहात का? अहो मग गुंतवणुकीआधी आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये काही म्युच्युअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने देखील आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या 25 वर्षांमध्ये जोरदार रिटर्न दिले आहेत. हा म्युच्युअल फंड पंचवीस वर्षांपूर्वी … Read more

Samsung चा 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेला फोन मिळतोय इतका स्वस्त

सॅमसंगने आपल्या ग्राहकांसाठी Samsung Galaxy A05 हा स्मार्टफोन जबरदस्त सूटसह उपलब्ध करून दिला आहे. Flipkart वर केवळ ₹8,061 मध्ये हा फोन खरेदी करता येईल, जो लॉन्चच्या वेळी ₹12,499 च्या किंमतीत होता. याशिवाय, बँक डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर देखील या डीलमध्ये मिळत आहे. या फोनमध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि दमदार प्रोसेसर मिळतो, त्यामुळे बजेट फोन … Read more

Samsung, Oppo ला टक्कर देण्यासाठी Apple चा नवा फोल्डेबल iPhone

Apple लवकरच आपला पहिला फोल्डेबल iPhone लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या अत्याधुनिक डिव्हाइसच्या मदतीने, कंपनी सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड, ओप्पो फाइंड एन, आणि हुआवेई मेट एक्स यांसारख्या फोल्डेबल स्मार्टफोनना टक्कर देणार आहे. Apple च्या फोल्डेबल iPhone ची रचना Oppo Find N मालिकेसारखी असणार आहे, आणि हा डिव्हाइस अत्यंत कॉम्पॅक्ट आणि प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. Apple … Read more

Bank Holidays 2025 : सावधान! बँका अनेक दिवस बंद राहणार! जाणून घ्या सुट्ट्या!

Bank Holidays 2025 : फेब्रुवारी महिना संपत आला असून मार्च महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस बँकांना सुट्ट्या राहणार आहेत. जर तुम्हाला बँकिंगशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल, तर आधीच बँकांच्या सुट्ट्यांची माहिती घेणे गरजेचे आहे. विविध सण आणि प्रादेशिक सुट्ट्यांमुळे देशातील काही भागांत बँका बंद राहतील. त्यामुळे, ग्राहकांनी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. महाशिवरात्री निमित्त … Read more

सुझलॉनचा स्टॉक पुन्हा तेजीत येण्याचे संकेत, टार्गेट प्राईस आताच नोट करा !

Suzlon Energy Share Price

Suzlon Energy Share Price : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील लिस्टेड अनेक कंपन्यांचे स्टॉक सध्या संघर्ष करत आहेत. रिन्यूएबल एनर्जी कंपनी सुझलॉन एनर्जीचे शेअर्स सुद्धा घसरले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आगामी काळात हा स्टॉक चांगला परतावा देणार असे संकेत मिळत आहेत. टॉप ब्रोकरेज … Read more

Motorola चा फ्लिप फोन सॅमसंगला टक्कर देणार ! 50MP कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 8 Elite

Motorola कंपनी आपल्या नवीन फ्लिप स्मार्टफोन Motorola Razr Plus 2025 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. काही बाजारांमध्ये हा फोन Razr 60 Ultra या नावाने उपलब्ध होणार आहे. Motorola च्या या आगामी स्मार्टफोन बद्दल मोठी चर्चा सुरू असून, तो प्रगत डिझाईन, उत्कृष्ट प्रोसेसर आणि दमदार कॅमेरा तंत्रज्ञानासह येणार आहे. Motorola ने अधिकृतरित्या लॉन्च तारखेबाबत माहिती दिलेली नसली … Read more

Washing Machine Tips : तुमच्या वॉशिंग मशीनचं आयुष्य वाढवायचं आहे? ‘हे’ नियम आजच पाळा!

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वॉशिंग मशीन हा प्रत्येक घरातील महत्त्वाचा घटक बनला आहे. हे मशीन रोजच्या कपडे धुण्याच्या कामाला सोपे आणि वेगवान बनवते. मात्र, मशीनचा अतिवापर केल्यास त्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. त्यामुळे दररोज किती वेळ वॉशिंग मशीन वापरणे योग्य आहे आणि त्याचा अतिरेक केल्याने काय नुकसान होऊ शकते? याविषयी सविस्तर माहिती घेऊया. वॉशिंग मशीन किती … Read more

‘मॉडर्न मॅचमेकिंग रिपोर्ट २०२५’ : पुरुषांना हवे प्रेम, तर महिलांना सुसंगतता !

२४ फेब्रुवारी २०२५ मुंबई : एका सर्वेक्षणातून अशी माहिती समोर आली आहे कि कोणत्याही रिलेशनशिपमध्ये पुरुषांना महिलांकडून प्रेम आणि रोमान्स हवा असतो तर महिलांना विशेष करून कम्पॅटिबिलिटी हवी असते. २७ वर्षांच्या खालील अविवाहित लोकांच्या मते, २७-३० हे वय लग्न करण्यासाठी योग्य वय आहे.पण,वयाने मोठे असलेले प्रतिसादक आणि अनेक माता-पिता यांच्या मते मात्र योग्य जोडीदार मिळाल्यावरच … Read more

टाटा समूहाचा ‘हा’ स्टॉक 490 रुपयांवर जाणार ! लाखो रुपयांचे रिटर्न हवे असतील तर आताच खरेदी करा, एक्सपर्ट म्हणतात….

Tata Group Stock To Buy

Tata Group Stock To Buy : भारतीय शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत आहे. मात्र या घसरणीच्या काळातही काही कंपन्यांचे स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत असून टॉप ब्रोकरेज कडून काही कंपन्या आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतात असे म्हटले जात आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही टाटा समूहाच्या एखाद्या स्टॉक मध्ये … Read more

सर्व लाभार्थ्यांना घरकुलाचा फायदा मिळवून देण्याची जबाबदारी माझी : आ.खताळ

२४ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : संगमनेर तालुक्यातल्या ७ हजार १४५ घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता ऑनलाइन जमा करण्यात आला त्याबद्दलचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना आमदार खताळ यांच्या हस्ते दिले गेले.या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत असताना त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. कार्यक्रमात बोलत असताना ते म्हणाले कि घरकुल वाटपाच्या संदर्भात या मागे तालुक्यात खूप राजकारण करण्यात आले होते.पण … Read more

सोन्याच्या किंमती पुन्हा बदलल्यात; 24 फेब्रुवारी 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे दर कसे आहेत ? महाराष्ट्रातील लेटेस्ट रेट चेक करा

Gold Price Today

Gold Price Today : सोन्याचा बाजारभावात आजच 24 फेब्रुवारी 2025 रोजी पुन्हा एक उलट फेर पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. आज या मौल्यवान धातूच्या किमती 1000 रुपयांनी वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. खरे तर सध्या भारतात लग्नसराई सुरू आहे आणि यामुळे सोने-चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. सोन्या चांदीच्या … Read more

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र की बँकेची एफडी योजना, महिलांसाठी कोणता ऑप्शन ठरणार फायद्याचा

MSSC Vs Bank FD

MSSC Vs Bank FD : अलीकडे भारताचे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र असे असले तरी आजही देशात सुरक्षित गुंतवणुकीला विशेष प्राधान्य दाखवले जाते. सुरक्षित गुंतवणुकीसाठी सरकारी बचत योजनांना आणि बँकेच्या एफडी योजनांना विशेष पसंती दाखवली जाते. महत्वाचे बाब म्हणजे सरकारकडूनही वेगवेगळ्या बचत योजना सुरू केल्या जात आहेत. महिलांचे … Read more