सोन्याचे बाजारभाव पुन्हा बदलले ! 16 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याला काय भाव मिळाला, महाराष्ट्रात कसे आहेत भाव ?
Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमती सातत्याने वाढत आहेत. सध्या लग्न सराईचा सिझन सुरू आहे म्हणून या मौल्यवान धातूंच्या खरेदीत वाढ झाली आहे आणि अशा परिस्थितीतच सोन्याच्या किमतीत वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनता फार त्रस्त झाली आहे. सोन्याने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. दरम्यान, जर ही वाढ अशीच सुरू … Read more