IRB इन्फ्राच्या शेअरमध्ये आज येणार मोठी तेजी? BUY करावा का? बघा रेटिंग
IRB INFRA Share Price:- 29 सप्टेंबर 2025 वार सोमवारी शेअर मार्केटची सुरुवात शुक्रवारच्या तुलनेत अतिशय सकारात्मक आणि उत्साहवर्धक झाली होती. परंतु त्यानंतर मात्र सर्वच प्रमुख निर्देशांकांमध्ये काहीशी घसरण पाहायला मिळाली व सध्या परत बाजारामध्ये तेजी दिसून येत आहे. जर आपण सध्या असलेली आकडेवारी बघितली तर सर्वच प्रमुख निर्देशांकांमध्ये सध्या वाढ पाहायला मिळत आहे. जसे की … Read more