भारतात व्हाट्सअँपला आता नवा पर्याय सापडला ! ‘हे’ स्वदेशी एप्लीकेशन Whatsapp ला टक्कर देतंय, पहा फिचर्स
Whatsapp Alternate : 2014 मध्ये सत्तेची चावी आपल्या हातात घेणाऱ्या मोदी सरकारने सातत्याने देशात नवनवीन उपक्रम राबवले आहेत. शासनाच्या माध्यमातून नवनवीन योजनांच्या माध्यमातून तसेच उपक्रमांच्या माध्यमातून देशाच्या विकासात भर घालण्याचा प्रयत्न होतोय. सरकारने आत्मनिर्भर भारत हे मिशन हातीघेतले आहे. या मिशन अंतर्गत स्वदेशी वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. दरम्यान अलीकडेच अमेरिकेने भारतावर लावलेल्या टेरिफ … Read more