Gold Investment: सोन्यात गुंतवणूक करायची पण बजेट कमी? गुंतवणूकीसाठी वापरा ‘हे’ भन्नाट पर्याय…
Gold Investment:- भारतामध्ये सोन्याची खरेदी करण्याची परंपरा ही खूप आधीपासून असून लग्नकार्य असो किंवा सणासुधीचा कालावधी असो यात सोने-चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु सध्या जर सोने आणि चांदीचे दर बघितले तर ते गगनाला पोहोचले असल्याने बऱ्याच जणांना इच्छा असून देखील आर्थिक दृष्टिकोनातून सोने-चांदीची खरेदी अशक्य झाल्याचे दिसून येत आहे. त्यातल्या त्यात आता गुंतवणुकीच्या … Read more