शेत जमीन खरेदी विक्री करण्याच्या नियमात आत्तापर्यंतचा सर्वात महत्वाचा बदल ! आंध्रप्रदेश आणि कर्नाटकनंतर महाराष्ट्रात मोठा निर्णय
Maharashtra News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकारकडून महाराष्ट्रात शेत जमीन खरेदी विक्री करण्याच्या नियमात आत्तापर्यंतचा सर्वाधिक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. शासनाने घेतलेल्या या नव्या निर्णयाची सध्या सगळीकडे चर्चा देखील सुरू आहे. खरे तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक मोठमोठे निर्णय घेतले आहेत. त्यांनी … Read more