रेल्वे कर्मचाऱ्यांनंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांनाही मिळणार बोनस!
रेल्वे कर्मचाऱ्यांनंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांनाही मिळणार बोनस! Bonus News : केंद्रातील सरकारने अलीकडेच रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस मंजूर केला आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे कर्मचाऱ्यांना जवळपास अडीच महिन्यांचा पगार बोरस म्हणून दिला जाणार आहे. त्यांना दरवर्षी 78 दिवसांचा पगार बोलून दिला जातो आणि यंदाही 78 दिवसांचा पगार त्यांना बोनस म्हणून वितरित करण्यात येणार आहे. दुर्गा … Read more