LPG ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यास मिळते ‘इतकी’ नुकसान भरपाई
LPG Gas Customer : आधी स्वयंपाकासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चुलीचा वापर होत होता. यामुळे ग्रामीण भागातील महिलांकडून आरोग्यविषयक अनेक तक्रारी समोर येत असत. चुलीच्या धुरामुळे महिलांना विविध आजारांनी ग्रसले होते. यामुळे सरकारने पीएम उज्वला योजना सुरू केली. या अंतर्गत देशभरातील गरिबांनी गरजू महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाऊ लागले. महत्वाची बाब म्हणजे नुकत्याच काही … Read more