दोस्त दोस्त ना रहा : ऊसने दिलेले पैसे अन् कार घेवून एकजण झाला पसार
अहिल्यानगर : विश्वास ठेवतो तोच घात करतो, ही बाब खरी ठरली आहे. एका मित्राने मित्राचीच तब्बल २२ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. विश्वास संपादन करून २२ लाख रुपये उसने घेतले व बाहेरगाव जाण्यासाठी कारही घेतली. मात्र रक्कम व कार परत न केल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कृतार्थ किशोर गुणवरे (वय … Read more