Apple लवकरच लॉन्च करणार पहिला Foldable iPhone ! काय असतील फीचर्स

Apple च्या पहिल्या फोल्डेबल iPhone बाबत गेल्या अनेक महिन्यांपासून लीक आणि अफवा समोर येत आहेत. ताज्या रिपोर्ट्सनुसार, कंपनी 2026 च्या उत्तरार्धात हा फोन लॉन्च करू शकते. सध्या Apple ने अधिकृत घोषणा केलेली नसली तरी, विविध तांत्रिक अहवाल आणि इनसाइडर माहितीमधून याच्या लॉन्च डेटबाबत संकेत मिळाले आहेत. बाजारातील Samsung Galaxy Z Fold, Motorola Razr आणि OnePlus … Read more

Share Market च्या गुंतवणूकदारांसाठी गुड न्युज ! ‘या’ कंपनीकडून 1:3 बोनस शेअर जाहीर, रेकॉर्ड डेट पहा….

Bonus Share 2025

Bonus Share 2025 : गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांनी आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे काही कंपन्यांनी बोनस शेअर देण्याची देखील घोषणा केली आहे. यामुळे सध्या शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये काही स्टॉक्स संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अशातच आता शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या RedTape Ltd. या कंपनीने देखील आपल्या … Read more

Ahilyanagar Politics : पहिल्या नियोजन समितीच्या बैठकीत संगमनेर आणि महावितरणच…

नगरमध्ये शनिवारी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत संगमनेर तालुक्यातील विविध समस्यांवर तसेच महावितरणच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत जिल्ह्यातील अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, आमदार अमोल खताळ, आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार हेमंत ओगले आणि अन्य मान्यवर … Read more

फक्त 3 ते 4 वर्षात मिळणार 50 लाख रुपये ! किती गुंतवणूक करावी लागणार ? Mutual Fund SIP चे संपूर्ण गणित पहा……

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP : अलीकडील काही वर्षांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेअर मार्केट आणि शेअर मार्केट वर आधारित असणाऱ्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना चांगला मोठा परतावा देखील मिळतोय. दरम्यान आज आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून लवकरात लवकर लाखो रुपयांचा परतावा कसा मिळवायचा? याची माहिती … Read more

अहिल्यानगरमध्ये लिंबाला चार हजारांचा दर; शेतकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

lemon

अहिल्यानगरच्या दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाच्या लिलावात मोठा चढ-उतार दिसून आला. बाजार समितीच्या आवारात १९.७५ क्विंटल लिंबाची आवक झाली, आणि यामध्ये एक नंबर दर्जाच्या लिंबाला चार हजार रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला. तर, कमी दर्जाच्या लिंबाला १५०० रुपये प्रति क्विंटल असा सर्वात कमी दर मिळाला. सरासरी २७५० रुपये प्रति क्विंटल भाव … Read more

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलेचा मृत्यू

accident

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर शनिवारी (दि. ३१) सकाळी तीन भीषण अपघात घडले, ज्यामध्ये चारजणांचा मृत्यू झाला, तर सातजण गंभीर जखमी झाले. या अपघातांमध्ये रत्नागिरीतील तीनजणांचा जागीच मृत्यू झाला, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील एका महिलेलाही आपला जीव गमवावा लागला. तिसऱ्या अपघातात मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनांमुळे महामार्गावरील सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहिला … Read more

Kotak Mahindra बँकेकडून 20 वर्षांसाठी 20 लाखाचे होम लोन घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागेल? पहा….

Kotak Mahindra Bank Home Loan

Kotak Mahindra Bank Home Loan : तुम्हालाही तुमच्या स्वप्नाचे घर बनवायचे आहे का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. स्वप्नातील घरांसाठी जर होम लोन घ्यायचे असेल तर ही बातमी विशेष फायद्याची ठरणार आहे. कारण की आज आपण कोटक महिंद्रा बँकेच्या होम लोन ची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी … Read more

सबसिडीवर दिलेले सोलप पंप शेतकऱ्यांसाठी ठरताहेत असून अडचण अन् नसून खोळंबा : वैतागलेल्या शेतकऱ्यांनी दिला ‘हा’ इशारा

solar krushi pump scheme

Ahilyanagar News : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना सबसिडीवर सौर पंप दिले मात्र दोन दिवसातच ते पंप बंद पडले . ते पंप दुरुस्तीसाठी कंपनीचे कोणतेही प्रतिनिधी न मिळाल्याने गेले दोन महिन्यापासून पाणी असूनही शेतकऱ्यांचे पिके जळाली आहेत. त्यामुळे हे पंप जर दोन दिवसांत दुरुस्त केले नाही तर संबंधित सोलर कंपनी विरोधात नुकसानभरपाईची तक्रार ग्राहक मंचात करण्याचा इशारा … Read more

आज ठरणार यंदाचा महाराष्ट्र केसरी..! थार, बोलेरो,बुलेट, स्प्लेंडर सोन्याच्या अंगठ्याचे पारितोषिक उपमुख्यमंत्री अजित पवार येणार

Ahilyanagar News : कोण होणार यंदाचा महाराष्ट्र केसरी…या प्रश्नाचे उत्तर आज (रविवारी दि.२) सायंकाळी ५ वाजता मिळणार आहे. येथील वाडियापार्क मधील (कै.) बलभीमअण्णा जगताप क्रीडा नगरीत महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत होणार आहे. यातील विजेत्यास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते चांदीची गदा व चारचाकी गाडीची चावी दिली जाणार आहे. मागील चार दिवसांपासून वाडियापार्कवर कुस्त्यांचा महासंग्राम … Read more

मालकाला देण्याऐवजी तब्बल १९ लाखांचे टायर परस्पर विकले : पोलिसांनी आठ जणांसोबत केले असे काही…

crime news

Ahilyanagar news : टायर कंपनीने सांगितलेल्या पत्यावर टायर देण्याऐवजी कंटेनर चालकाने तब्बल १९लाखांचे टायर परस्पर विकले होते. मात्र हे टायर विकत घेण्याऱ्यासह त्याचा साथीदार बेल्हे गावात तांबेवाडी परिसरात टायर विक्री करण्याकरीता आला असता पोलिसांच्या सापळ्यात अडकले. एका कंटेनरच्या ड्रायव्हरने टायरची परस्पर विक्री केली होती. या प्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत … Read more

महंतांना मंत्री मुंडे यांची पाठराखण करणे भोवणार! ‘त्या’ वक्तव्याचे ‘या’तालुक्यात उमटले तीव्र पडसाद

Ahilyanagar News : शुक्रवारी राज्याचे अन्न सुरक्षा मंत्री धनंजय मुंडे हे भगवान गडावर मुक्कामी थांबले होते. यावेळी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून मुंडे यांच्यावर विनाकारण टीका केली जात असल्याचे सांगत. काही वादग्रस्त वक्तव्य केले होते. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद कर्जत येथे उमटलेले … Read more

SBI कडून 30 लाखांचे होम लोन घ्यायचे असेल तर तुमचा मासिक पगार किती असायला हवा ? पहा….

SBI Home Loan

SBI Home Loan : देशातील सर्वात मोठी बँक म्हणजेच एसबीआय. स्टेट बँक ऑफ इंडिया हे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असून या बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्जाची उपलब्धता करून दिली जात आहे. एसबीआय मुळे देशातील असंख्य लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले असून आज आपण एसबीआयच्या होम लोन ची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा … Read more

PPF योजना बनवणार लखपती ! 1.5 लाखाच्या गुंतवणुकीतून मिळणार 1 कोटी 54 लाखांचा परतावा, पहा संपूर्ण गणित

PPF Scheme

PPF Scheme : शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड यांसारख्या अधिक परतावा देणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देणाऱ्या लोकांसाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे. मंडळी सुरक्षित गुंतवणुकीसाठी अनेकजण पोस्ट ऑफिस आणि बँकेच्या एफडी योजना, आरडी योजना तसेच पोस्ट ऑफिस च्या बचत योजनांमध्ये आणि सरकारच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसत आहेत. … Read more

Cibil Score बाबत सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय ! बँकाना दिला मोठा दणका, आता कमी सिबिल स्कोर असला म्हणून….

Cibil Score

Cibil Score : तुम्हीही कधी ना कधी कर्ज काढले असेल नाही का ? किंवा तुम्ही भविष्यात कर्ज काढण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी सुप्रीम कोर्टातून एक दिलासा बातमी समोर आली आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने सिबिल स्कोर संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय दिला असून बँकांना फटकारले आहे. खरे तर आपण बँकेत कर्ज काढायला गेलो तर बँक सर्वप्रथम आपला … Read more

इच्छापत्र न बनवता जर मृत्यू झाला तर अशा व्यक्तीची संपत्ती वारसदारांना कशा पद्धतीने ट्रान्सफर होते ? संपत्तीवर पहिला अधिकार कोणाचा?

Property Rule

Property Rule : जेव्हा मालमत्तेचा मालक मरण पावतो, तेव्हा कायदेशीर वारसांना मृतांची मालमत्ता त्यांच्या नावावर हस्तांतरित करावी लागेल. असे करण्याची प्रक्रिया हस्तांतरणाच्या प्रकारावर अवलंबून असेल. जर मृताने इच्छापत्र तयार केले असेल तर मालमत्तेची मालकी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया खूप सोपी होते. परंतु, इच्छापत्र नसल्यास आणि बरेच उत्तराधिकारी असल्यास संपत्तीच्या वाटपाची किंवा संपत्तीच्या ट्रान्सफरची प्रक्रिया गुंतागुंतीची होऊ … Read more

फक्त 14999 मध्ये Poco X7 Pro! 8 जीबी रॅम,256 जीबी स्टोरेज आणि मिळेल जबरदस्त कॅमेरा

poco x7 pro smartphone

Poco X7 Pro Smartphone:- जर तुम्हाला स्मार्टफोन वापरण्याची आवड असेल आणि चांगल्या कार्यक्षमतेचा फोन शोधत असाल तर पोकोने लाँच केलेला पोको एक्स7 प्रो तुमच्यासाठी एक आदर्श पर्याय ठरू शकतो. या फोनमध्ये 8 जीबी रॅम, 256 जीबी स्टोरेज, 50 मेगापिक्सेल डीएसएलआर कॅमेरा आणि 6000 एमएएचची शक्तिशाली बॅटरी दिली गेली आहे. हे सर्व तुम्हाला फक्त 14999 रुपयामध्ये … Read more

Mahindra BE 6 लॉन्च! 628 किमी रेंज आणि 20 मिनिटात चार्ज होणारी कार

mahindra be6

Mahindra BE 6:- भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहने अधिकाधिक लोकप्रिय होत असताना महिंद्राने आपल्या नवीन ईव्ही महिंद्रा BE 6 ची लाँचिंग केली आहे. ज्यामुळे टाटा, मारुती आणि ह्युंदाईसारख्या प्रमुख कंपन्यांना चांगली टक्कर मिळणार आहे. महिंद्राच्या या नवीन कारमध्ये 628 किलोमीटरची रेंज, जलद चार्जिंग आणि अत्याधुनिक वैशिष्ट्ये असणार आहेत. जे त्याला प्रतिस्पर्ध्यांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवते. महिंद्रा … Read more

1 एप्रिल पासून FastTag नियमात मोठा बदल! गाडी काढण्यापूर्वी ‘या’ नवीन नियमांची माहिती घ्या

fasttag

New FastTag Rule:- गाडी चालवताना फास्टॅगची माहिती असणे महत्वाचे आहे. पण केवळ माहिती असणे पुरेसे नाही. फास्टॅगशी संबंधित नियमांमध्ये वेळोवेळी बदल होत असतात आणि त्यामुळे अपडेट राहणे आवश्यक आहे. सरकार आणि संबंधित संस्थांचा उद्देश टोल प्लाझावर पेमेंट प्रक्रियेला अधिक सोयीस्कर आणि त्वरित बनवणे आहे. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया … Read more