1 फेब्रुवारीपासून बदलले हे नियम ! जाणून घ्या काय होणार तुमच्या आयुष्यात बदल ?

1 फेब्रुवारी 2025 पासून देशात अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत, जे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करतील. केंद्रीय अर्थसंकल्पासह बँकिंग, UPI व्यवहार, एलपीजी गॅसच्या किमती, मुदत ठेवी (FD) आणि अन्य आर्थिक सेवा यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. हे बदल सर्वसामान्यांसाठी मोठे असून, यामुळे आर्थिक नियोजनावरही परिणाम होईल. UPI व्यवहार मर्यादेत बदल फीचर फोन वापरकर्त्यांसाठी … Read more

SBI बँकेत सेविंग अकाउंट आहे का ? मग तुम्हाला बँकेकडून ‘या’ गोष्टी मोफत मिळणार

SBI Bank News

SBI Bank News : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. या बँकेच्या संपूर्ण देशभरात शाखा आहेत. यामुळे या बँकेच्या खातेधारकांची संख्याही फार अधिक आहे. महत्त्वाचे म्हणजे एसबीआय बँकेकडून आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पुरवल्या जात आहेत. एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. शिवाय एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देखील … Read more

शेअर मार्केटच्या गुंतवणूकदारांसाठी Good News ! ‘ही’ कंपनी देणार बोनस शेअर, रेकॉर्ड डेट नोट करा

Bonus Share News

Bonus Share News : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. खरंतर शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांनी आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. तिमाही निकाल जाहीर करतानाच काही कंपन्यांनी बोनस शेअर देण्याची सुद्धा घोषणा या ठिकाणी केलेली आहे. अशीच घोषणा ग्रीनलॅम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने सुद्धा केली असून यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठे उत्साहाचे … Read more

Hudco चा शेअर गुंतवणूकदारांना बनवणार मलामाल ! जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा

Hudco Share Price

Hudco Share Price : आज सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसेल. यामुळे कधी नव्हे ते गुंतवणूकदारांचे चेहरे थोडेसे खुललेत. मार्केट गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या जागतिक घडामोडींमुळे तसेच देशांतर्गत सुरू असणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात डाऊन झाले आहे. पण आता मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजी दिसत असून आगामी काळात ही तेजी अशीच कायम राहावे अशी … Read more

गुड न्युज ! 1-2 नाही पुण्यात तयार होणार 10 नवे मेट्रो मार्ग, पुण्यातील ‘हे’ भागही आता मेट्रोने जोडले जाणार

Pune Metro News

Pune Metro News : पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून संपूर्ण जगात नावारुपाला आलेले एक शांत शहर. मात्र काळाच्या ओघात पुण्याचीही मुंबई झाली आहे. पुण्यातही आता वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून याच वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मेट्रो मार्गांची … Read more

22 लाखात मिळेल ट्रॅक्टरपेक्षा जबरदस्त कार! शेतातही चालेल आणि रस्त्यावरही उडेल

a thon ashwa

A-Thon Ashwa:- भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये यंदा अनेक नवीन आणि भन्नाट वाहने सादर करण्यात आली. एआय बाईकपासून एअर टॅक्सीपर्यंत आणि सीएनजी स्कूटरपासून आलिशान कारपर्यंत अनेक पर्याय पाहायला मिळाले. मात्र यामधील एक वाहन विशेष लक्षवेधी ठरले. ए-थॉन (Athon) या भारतीय कंपनीने आपल्या जबरदस्त ऑफ-रोड वाहनाचे अनावरण केले जे केवळ रस्त्यावरच नव्हे तर शेतात आणि डोंगराळ भागातही … Read more

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! Hindustan कॉपर लिमिटेडमध्ये मोठी भरती; जवळ आली अर्जाची अंतिम तारीख

job in hcl

Recruitment In HCL 2025:- जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) कडून मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत टेक्निकल आणि वर्कशॉप विभागातील विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२५ असून इच्छुक उमेदवार hindustancopper.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. भरतीची महत्वाची … Read more

पुणे रिंग रोड संदर्भात मोठी अपडेट ! एमएसआरडीसी ‘या’ गावांचा विकास आराखडा तयार करणार, 8 महिन्यात काम पूर्ण होणार, गावांची यादी पहा…..

Pune Ring Road

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी हा एक मोठा प्रश्न आहे. ही वाहतूककोंडी दूर व्हावी यासाठी शासनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले जात असून याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुणे रिंग रोड हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. दरम्यान, आता पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या संदर्भातच एक महत्त्वाची अपडेट … Read more

कर्ज घेण्याच्या तयारीत आहात का ? मग कर्ज घेतांना ‘या’ 4 गोष्टींची काळजी नक्कीच घ्या नाहीतर….

Loan EMI Alert

Loan EMI Alert : आपल्यापैकी अनेकांनी बँकेकडून कर्ज घेतले असेल तसेच काहीजण आगामी काळात कर्ज घेण्याच्या तयारीत असतील. आपण सर्वजण विविध कारणांसाठी कर्ज घेत असतो. घरासाठी, कार खरेदी करण्यासाठी किंवा मग आपल्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण कर्ज घेतो. मात्र कर्ज घेताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. अनेकजण पहिल्यांदाच कर्ज घेतात आणि त्यांना कर्जाबाबतची … Read more

10 वर्षात लाखो रुपये कमवून देणारे टॉप 7 Mutual फंड्स! गुंतवणूकदारांना दिला 12 टक्के पेक्षा जास्त परतावा

top mutual fund

Top Mutual Fund:- आजच्या काळात शेअर बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे एक चांगल्या दरात नफा मिळवण्याची संधी आहे.पण त्याबरोबरच ते खूप जोखिमीचे असू शकते. ऑक्टोबर महिन्यापासून शेअर बाजारात घसरण होत असताना म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीसाठी अधिक सुरक्षित आणि लाभदायक पर्याय ठरले आहेत. म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि यावरून … Read more

एक महिनाभर भात खाल्ला नाही तर काय होईल ? जाणून घ्या शरीरात काय बदलेल…

भारतीय आहारात भात (Rice) हा महत्त्वाचा पदार्थ आहे. अनेकांना रोजच्या जेवणात भात खाण्याची सवय असते, पण काहीजण वजन नियंत्रणासाठी भात खाणं टाळतात. काही लोकांच्या मते, भातामुळे वजन वाढते, रक्तातील साखर वाढते आणि पचनक्रियाही बिघडते. त्यामुळे महिनाभर भात न खाल्ल्यास शरीरावर नेमके कोणते बदल होतात? याचा अभ्यास करण्यात आला आहे. भात न खाल्ल्याचे फायदे वजन कमी … Read more

GK 2025 : पैसा, सत्ता आणि यश ! जैन समाजाचा श्रीमंतीचा फॉर्म्युला काय आहे

GK 2025 : जैन धर्मीय लोक नेहमी श्रीमंत का असतात? जैन समाजात गरीब लोक क्वचितच दिसतात, आणि हा समुदाय व्यवसाय, संपत्ती आणि यशाच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर असतो. भारतात जैन समाजाची लोकसंख्या अवघी 0.3% आहे, पण ते देशातील एकूण 24% आयकर भरतात. हे आश्चर्यकारक आहे ! या समुदायाचा मोठा वाटा गोल्ड, डायमंड, रियल इस्टेट, शेअर मार्केट … Read more

Central Bank of India Recruitment 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत एकूण 1,000 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Central Bank of India Recruitment 2025

Central Bank of India Recruitment 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत “क्रेडिट ऑफिसर (general banking)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 1000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी … Read more

Squid Game Season 3 | ‘या’ तारखेला रिलीज होणार स्क्विड गेम 3, कुठं पाहणार सीरीज ?

Squid Game Season 3

Squid Game Season 3 : OTT प्लॅटफॉर्मवर दररोज कोणती ना कोणती वेब सिरीज लॉन्च होते. OTT प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांना विविध प्रकारचे कंटेंट उपलब्ध होत आहेत. ओटीटीवर सर्व प्रकारच्या भाषांमधील वेब सिरीज, मूवी अन मालिका तसेच चित्रपट प्रदर्शित होत असतात. दरम्यान ज्या लोकांनी स्क्विड गेम ही वेब सिरीज पाहिली आहे अशा लोकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी … Read more

EPFO मध्ये भरती! परीक्षा न देता मिळवा 65 हजार रुपये पगार

job in epfo

EPFO Recruitment 2025:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अलीकडेच कायद्यातील तरुण व्यावसायिक (YP) पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. यंग प्रोफेशनल्स (YP) या उपक्रमाचा उद्देश संस्थेच्या कायदेशीर बाबी हाताळण्यात मदत करणे आणि त्यात सुधारणा करणे आहे. हे पदं कायदेशीर, संशोधन आणि डेटा व्यवस्थापनाशी संबंधित असून इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना भरती … Read more

Starlink, Airtel आणि रिलायन्स जिओमध्ये होणार घमासान! सॅटॅलाइट इंटरनेटमध्ये होणार क्रांतिकारी बदल

starlinks

Satellite Internet Service:- एलोन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीने भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.यामुळे देशातील टेलिकॉम कंपन्यांमध्ये एक नवा स्पर्धेचा महत्त्वाचा टप्पा उभा झाला आहे. अमेरिकेच्या या टायटन कंपनीने दूरसंचार विभागाची सहमती घेऊन भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक परवाने मिळवले आहेत. त्याचवेळी भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ या दोन … Read more

Friday OTT Release Movies | या विकेंडला OTT वर रिलीज होणार सस्पेन्स-थ्रिलरने भरलेले ‘हे’ 5 चित्रपट !

Friday OTT Release Movies

Friday OTT Release Movies : आपण सर्वजण उत्सुकतेने विकेंडची वाट पाहत असतो. वीकेंडला सुट्टी असते आणि यामुळे अनेक जण वीकेंडला चित्रपट पाहण्यासाठी सिनेमॅक्सला जाण्याचा प्लॅन बनवतात. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर अलीकडेच काही भन्नाट वेब सिरीज आणि चित्रपट लॉन्च झाले आहेत. यामुळे तुम्ही घरबसल्या सिनेमाचा आनंद घेऊ शकणार आहात. खरेतर आपल्यापैकी अनेकजण नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, हॉटस्टार आणि … Read more

संरक्षण क्षेत्रासाठी सुधारणांचे वर्ष! HAL आणि BEL च्या शेअर्समध्ये होणार धमाका

budget stocks

Budget Stocks:- अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या १ फेब्रुवारी रोजी संसदेत सामान्य अर्थसंकल्प २०२५-२६ सादर करणार आहेत. जागतिक आणि देशांतर्गत आव्हानांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. या अर्थसंकल्पात विकास, पायाभूत सुविधा आणि भांडवली खर्चावर मोठ्या प्रमाणावर लक्ष दिले जाण्याची अपेक्षा आहे. यामुळे काही क्षेत्रे आणि कंपन्यांचे शेअर्स बाजारात एक मोठा फोकस असू शकतात. … Read more