Best Mileage SUV : भारतातील टॉप 5 कॉम्पॅक्ट SUV ज्या देतील जबरदस्त मायलेज !

Best Mileage SUV List : भारतीय कार बाजारपेठेत कॉम्पॅक्ट SUV सेगमेंट प्रचंड लोकप्रिय झाला आहे. या SUV गाड्या केवळ दमदार लुक आणि प्रीमियम फीचर्ससाठीच नव्हे, तर उत्कृष्ट मायलेजसाठी देखील ओळखल्या जातात. अनेक ग्राहक आता फ्युएल-इफिशंट SUV ची निवड करत आहेत, ज्यामुळे त्यांचा प्रवास अधिक किफायतशीर होतो. या पार्श्वभूमीवर, आम्ही तुम्हाला भारतातील टॉप 5 कॉम्पॅक्ट SUV … Read more

Dark Edition टाटा कर्व्ह लॉन्च होणार! येईल तगडी स्टाईल आणि लक्झरी लुकमध्ये

tata curvv dark edition

Tata Curve Dark Edition:- भारतीय ऑटोमोबाईल बाजारात मोठी खळबळ माजवणाऱ्या टाटा कर्व्ह एसयूव्हीची डार्क एडिशन लवकरच सादर होणार आहे. टाटा मोटर्सने त्यांच्या या लोकप्रिय कूप-एसयूव्हीच्या नवीन व्हेरिएंटवर काम सुरू केले आहे. विशेषतः याचे डिझाइन आणि फीचर्स बघता हा नवा अवतार ग्राहकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. टाटा कर्व्हची लोकप्रियता टाटा कर्व्ह भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय … Read more

Nothing Phone (3a) ह्या दिवशी लॉन्च होणार ! दमदार Performance आणि Flagship Camera

Nothing Phone (3a) : Nothing कंपनी लवकरच आपले नवे स्मार्टफोन Nothing Phone (3a) आणि Nothing Phone (3a) Plus लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने अद्याप या इव्हेंटची अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी 4 मार्च 2025 रोजी या डिव्हाइसेसचे अनावरण होण्याची शक्यता आहे. अनेक प्रमाणपत्रांमध्ये या स्मार्टफोनची माहिती समोर आली असून, लॉन्चपूर्वीच त्यांची मुख्य वैशिष्ट्ये लीक झाली … Read more

मोटोरोलाच्या ‘या’ फोल्डेबल फोनवर 20 हजार रुपयांची बचत! येथे मिळत आहे भन्नाट डील

moto razr 50 ultra

Motorola Razr 50 Ultra:- मोटोरोला वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने त्यांच्या लोकप्रिय फोल्डेबल फोनची किंमत 20 हजार रुपयांनी कमी केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना हा फोन अधिक किफायतशीर दरात मिळणार आहे. मोटोरोलाचा नवीनतम क्लॅमशेल-शैलीचा फोल्डेबल फोन Razr 50 Ultra गेल्या वर्षी भारतीय बाजारात लाँच करण्यात आला होता आणि आता तो अधिक आकर्षक किमतीत उपलब्ध होणार … Read more

वेदांता शेअरमध्ये मोठी उसळी ! आता ब्रोकरेज फर्मने दिली नवीन टारगेट प्राईस

Vedanta Share Target Price

Vedanta Share Target Price : आज बुधवारी शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये आज तेजी आली असून यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आज बीएसई सेन्सेक्स 275.38 अंकांनी वधारून 76176.79 वर अन एनएसई निफ्टी 91.35 अंकांनी वधारून 23048.60 वर खुला झालाय. दरम्यान या तेजीच्या काळात … Read more

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी कामाची बातमी! खात्यात ‘इतकं’ मिनिमम बॅलन्स ठेवा नाहीतर खात्यातून प्रत्येक महिन्याला पैसे कट होणार

Bank Of Baroda Minimum Balance

Bank Of Baroda Minimum Balance : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात बँकिंग सेक्टर मध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. अगदी खेड्यापाड्यातील लोक देखील बँकिंग व्यवस्थेसोबत जोडले गेले आहेत. नागरिकांचे विविध खाजगी, सरकारी तसेच सहकारी बँकांमध्ये अकाउंट आहेत. देशात सध्या स्थितीला 12 पब्लिक सेक्टर बँक म्हणजेच सरकारी बँका आहेत. बँक ऑफ बडोदा देखील देशातील एक प्रमुख सरकारी … Read more

टाटा पॉवरचे शेअर्स गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत! शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का? पहा…

Tata Power Share Price

Tata Power Share Price : गेल्या दोन दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये वाढ झाली असल्याने गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या तेजीच्या काळात टाटा समूहाचा टाटा पॉवर हा स्टॉक सुद्धा गुंतवणूकदारांना चांगला परतावा देताना दिसणार आहे. या शेअरमध्ये तेजीचे संकेत मिळत असून … Read more

SUV प्रेमींसाठी खुशखबर ! Tata Nexon येत आहे जबरदस्त फीचर्ससह

tata nexon

Tata Nexon :- भारतीय SUV बाजारपेठेत टाटा मोटर्सची नेक्सन प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. ही SUV ग्राहकांना इंटरनल कम्बशन इंजिन आणि इलेक्ट्रिक अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे टाटाच्या अन्य SUV मॉडेल्स—हॅरियर आणि सफारी यांच्यापेक्षा अधिक विक्रीचा उच्चांक Nexon ने गाठला आहे. नेक्सनला ग्राहकांचा प्रतिसाद का? Nexon ला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळण्यामागे अनेक महत्त्वाची कारणे … Read more

पोलीस व्हॉट्सअॅप, ई-मेलद्वारे आरोपीला समन्स देऊ शकत नाहीत

२९ जानेवारी २०२२ नवी दिल्ली : गुन्हेगारी प्रक्रिया संहिता किंवा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अन्वये पोलीस आरोपीला व्हॉट्सअॅप, ई-मेल, एसएमएस किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे नोटीस देऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. कोर्टाने सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात पोलीस प्रशासनाला योग्य दिशानिर्देश देण्याचेही निर्देश दिले. न्यायमूर्ती ए. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती राजेश … Read more

अब्जाधीशांवर मेहेरबानी नको, मध्यमवर्गीयांचे कर्ज माफ करा ; केजरीवालांनी मोदींना लिहिले पत्र,आयकर-जीएसटी कपात करण्याची मागणी !

२९ जानेवारी २०२२ नवी दिल्ली : केंद्र सरकारने मूठभर उद्योगपती व अब्जाधीशांवर मेहेरबान न होता कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकरी व मध्यमवर्गीयांच्या डोक्यावरील गृह व वाहनासह सर्वच प्रकारचे कर्ज माफ करावे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे (आप) निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी केली.अब्जाधीशांचे कर्ज माफ करणे बंद करण्यासाठी कायदा केला तर आयकर व जीएसटी ५० टक्क्यांनी … Read more

Middle Class म्हणजे नेमकं कोण ? जाणून घ्या सरकार काय म्हणतंय…

middle class

Middle Class In India:- भारतातील समाज मुख्यतः तीन प्रमुख आर्थिक स्तरांमध्ये विभागला जातो. ते म्हणजे उच्चवर्ग, मध्यमवर्ग आणि निम्नवर्ग. यातील मध्यमवर्ग हा देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी महत्त्वाचा घटक मानला जातो. पण मध्यमवर्गाची नेमकी व्याख्या काय आहे? कोणत्या उत्पन्न गटातील लोक या वर्गात मोडतात? आणि या वर्गाचे समाजावर काय परिणाम होतो ? या प्रश्नांची उत्तरे … Read more

धनंजय मुंडेंच्या मालमत्ता वाल्मिक कराडने ट्रान्सफर केल्या ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप

२९ जानेवारी २०२ पुणे : मंत्री धनंजय मुंडे यांचे मतदारसंघातील आणि इतर कामकाज वाल्मिक कराडच सांभाळत असून, दोघांच्या संयुक्त मालमत्ता आहेत.वाल्मिक कराड फरार होता, तेव्हा त्याने यातच लक्ष दिले,मालमत्ता ट्रान्सफर केल्या आहेत. याबद्दलची माहितीदेखील समोर आली आहे,असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. पुण्यात एका कार्यक्रमानंतर दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दानवे … Read more

Google वर चुकूनही या 5 गोष्टी Search करू नका ! नाहीतर होईल शिक्षा…

Google Search Tips : गूगलमुळे आजच्या युगात माहिती सहज उपलब्ध होते. मात्र, काही गोष्टी सर्च करणे तुम्हाला अडचणीत टाकू शकते. कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या आणि धोकादायक शोधांमुळे तुम्हाला शिक्षा होऊ शकते. खालील पाच गोष्टी गूगलवर चुकूनही सर्च करू नका 1. बॉम्ब किंवा शस्त्र बॉम्ब किंवा कोणतेही घातक शस्त्र बनवण्याची माहिती शोधणे हे बेकायदेशीर आहे. असे … Read more

1 लाखाचे 5 वर्षात झाले 91 लाख! ‘या’ कंपनीच्या शेअरने दिला जबरदस्त परतावा

share market

Piccadilly Share Price:- पिकॅडिली अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने शेअर बाजारात आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीतच मोठा परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 24 जानेवारी 2020 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक कायम ठेवली असती, तर 5 वर्षांनंतर, म्हणजेच 2025 मध्ये, ती गुंतवणूक अंदाजे 91.91 लाख रुपयांपर्यंत वाढली असती. काय … Read more

झोपण्याच्या ‘या’ सवयीत दडले आहे व्यक्तिमत्वाचे गुपित! जाणून घ्या अधिक

personality test

Personality Test:- आपण झोपण्याच्या सवयींवर कधी विचार केला आहे का? झोपण्याची पद्धत केवळ शरीराला आराम देण्यासाठी नसते.तर ती आपल्या मानसिकतेशीही जोडलेली असते. प्रत्येकाची झोपण्याची एक विशिष्ट पद्धत असते आणि ती त्यांच्या स्वभावाची, विचारसरणीची आणि जीवनशैलीची झलक दाखवते. यापैकी पोटावर झोपणाऱ्या लोकांचे व्यक्तिमत्त्व काहीसे वेगळे आणि खास असते. पोटावर झोपणाऱ्या लोकांचे व्यक्तिमत्त्व निर्णयांवर ठाम राहतात जे … Read more

चीनच्या DeepSeek AI मुळे Nvidia ला 51 लाख कोटींचा फटका ! अमेरिकन टेक अर्थव्यवस्थेवर संकट

“मेड इन चायना” उत्पादने जगभरात प्रसिद्ध आहेत आणि त्यांची मागणीही सातत्याने वाढत आहे. मात्र, चीनमधील एका AI कंपनीने संपूर्ण अमेरिकन टेक अर्थव्यवस्थेला हादरवून सोडले आहे. चीनच्या DeepSeek Sparks या AI मॉडेलच्या लाँचनंतर अमेरिकन टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. Nvidia ला धक्का या घसरणीचा सर्वात मोठा फटका Nvidia ला बसला आहे. सोमवारी अमेरिकन शेअर … Read more

Truecaller ने स्पॅम कॉलचे टेन्शन मिटवले! आणले जबरदस्त फिचर; असा करा वापर

truecaller features

Truecaller Feature:- आजच्या डिजिटल युगात मोबाईलवर येणारे स्पॅम कॉल्स ही एक मोठी समस्या आहे.प्रत्येकाला नको असलेले कॉल्स, टेलिमार्केटिंग कॉल्स आणि फ्रॉड कॉल्स यांच्यापासून त्रास होतो. iPhone वापरकर्त्यांसाठी Truecaller या अॅपने एक नवीन अपडेट आणले आहे व ज्यामुळे स्पॅम कॉल्सवर नियंत्रण ठेवणे आणखी सोपे होईल. Truecaller हे एक विश्वसनीय अॅप असून जे स्पॅम कॉल्स ओळखून त्यांना … Read more

अमेरिकन सैन्यात तृतीयपंथीयांच्या भरतीला बंदी !

२९ जानेवारी २०२५ वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करत तृतीयपंथी सैनिकांसंबंधीच्या धोरणात दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नजीकच्या भविष्यात अमेरिकन सैन्यामध्ये तृतीयपंथी सैनिकांच्या भरतीचा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. सोबतच कोरोना महामारी दरम्यान लस घेण्यास नकार दिल्यामुळे काढून टाकण्यात आलेल्या सैनिकांना पुन्हा नोकरीत घेण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेची … Read more