महाराष्ट्राचा नकाशा बदलणार ! ‘या’ मुहूर्तावर राज्यात तयार होणार 20 जिल्हे अन 81 तालुके, महसूलमंत्र्यांनी स्वतः दिली माहिती
Maharashtra News : राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असणाऱ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार करावेत अशी मागणी सातत्याने उपस्थित केली जाते. यासाठी शासन दरबारी जोरदार पाठपुरावा सुरू असतो. विशेष म्हणजे या संदर्भातील प्रस्ताव सरकारकडे कधीच जमा झालाय. पण शासनाने या प्रस्तावावर अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. दरम्यान आता याच संदर्भात फडणवीस सरकारकडून महत्वाची माहिती समोर … Read more