नववर्षाच्या स्वागतासाठी पावसाची हजेरी राहणार ? जानेवारी महिन्यात कस राहणार हवामान ? पंजाबरावांनी दिली मोठी माहिती
Panjabrao Dakh News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. राज्याचे किमान आणि कमाल तापमान वाढले असून यामुळे थंडीची तीव्रता कमी झाली आहे. कडाक्याची थंडी बऱ्याच प्रमाणात ओसरली असून राज्यात सर्वदूर ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. काल तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दणका दिला. … Read more