‘या’ तारखांना जन्मलेले लोक राजासारखे आयुष्य जगतात ! राजासारखी श्रीमंती, मानसन्मान अन स्वाभिमानी व्यक्तिमत्व म्हणून ओळख मिळते
Numerology Secrets : ज्योतिषशास्त्र अनेक भागांमध्ये विभागले गेले आहे, त्यापैकी एक अंकशास्त्र आहे. अंकशास्त्र हा ज्योतिष शास्त्राचा एक भाग असून अंकशास्त्रात अंकांना फार मोठे महत्त्व देण्यात आले आहे. अंकशास्त्र हे एक शास्त्र आहे ज्यामध्ये व्यक्तीचे व्यक्तिमत्व, जीवन आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. अंकशास्त्र व्यक्तीच्या केवळ जन्मतारखेवरून त्याच्या भूतकाळाची भविष्य काळाची आणि वर्तमान काळाची माहिती सांगू … Read more