महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! ई-पीक पाहणीसाठी ‘या’ तारखेपर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ
Maharashtra Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. सरकारने शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी साठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगाम 2025 साठी शेतकरी बांधव पीक पाहणी करत आहेत. मात्र पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. आतापर्यंत राज्यातील 81.04 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांची ई पीक … Read more