पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे – जळगाव नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार, कसा असणार रूट?
Railway News : पुणे आणि जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी प्रशासनाकडून सुट्टीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे. दिवाळीला मध्य रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. या रेल्वे गाड्या जळगाव मार्गे धावणार आहेत. सणासुदीच्या हंगामात … Read more