शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारची मोठी भेट! राज्य मंत्रिमंडळाने घेतलेत ८ मोठे निर्णय
Cabinet Decision : महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचे आज एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यात राज्यातील जनतेसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आज एकूण आठ मोठे निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले असून आज आपण याच निर्णयाची तपशीलवार माहिती जाणून घेणार आहोत. राज्याच्या … Read more