होंडाच्या ‘या’ बाईकची एकदा टाकी फुल करा आणि 500 ते 700 किमी पर्यंत पळवा! 5 हजार डाऊन पेमेंट भरल्यावर किती मिळेल लोन व किती लागेल ईएमआय?

honda sp 125 bike

Honda SP 125 Bike:- बाईक घेताना प्रामुख्याने दोन गोष्टींचा विचार प्रत्येक जण करत असतो. त्यातील पहिला म्हणजे आपला बाईक घेण्याच्या बाबतीत असलेला आर्थिक बजेट आणि दुसरे म्हणजे आपण जी काही बाईक घेणार आहोत त्या बाईक कडून मिळणारे मायलेज या दोन गोष्टींना खूप महत्त्व दिले जाते. मायलेजच्या बाबतीत बघितले तर याचा थेट परिणाम हा आपल्या खिशावर … Read more

Naval Dockyard Visakhapatnam Bharti: विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये 10वी /ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी

NAVAL DOCKYARD VISAKHAPATNAM BHARTI

Naval Dockyard Visakhapatnam Bharti: विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत “अप्रेंटिस” पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. त्या भरतीसाठी एकूण 275 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे तसेच तो अर्ज ऑफलाइन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी संबंधित पत्त्यावर पाठवावा. ऑनलाइन अर्ज करण्याची … Read more

स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पात होणार मोठा बदल! या मार्गावर 3 ऐवजी या’ ठिकाणी होणार आणखी एक मेट्रो ‘स्थानक

pune metro

Pune Metro Update:- पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून एक आयटी हब म्हणून देखील ओळखले जाते. या दृष्टिकोनातून पुणे शहरांमध्ये अनेक पायाभूत प्रकल्पांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. यामध्ये जर आपण बघितले तर अनेक उड्डाणपूलांची कामे तर सुरू आहेतच. परंतु मेट्रो सारखे प्रकल्प देखील या ठिकाणी सुरू आहेत. पुण्यामध्ये आता मोठ्या प्रमाणावर मेट्रोचे जाळे विस्तारण्यात … Read more

महिलांसाठी बेस्ट आहे एलआयसीची ‘ही’ योजना! दररोज कराल 87 रुपयांची गुंतवणूक तर मॅच्युरिटीवर मिळतील 11 लाख; जाणून घ्या कॅल्क्युलेशन

lic scheme

LIC Adharshila Policy:- गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून उपलब्ध पर्यायांपैकी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी हा देखील एक उत्तम असा पर्याय असून गुंतवणुकीतून चांगला परतावा आणि विम्याचे संरक्षण या दृष्टिकोनातून एलआयसीच्या अनेक योजना खूप फायदेशीर आहेत. एलआयसीच्या माध्यमातून लहान मुलांपासून तर प्रौढांपर्यंत आणि महिलांकरिता देखील अनेक योजना राबवण्यात येतात. गुंतवणूक ही संकल्पना पुरुषांसाठीच नाही तर महिलांसाठी देखील तितकीच … Read more

कॅनरा बँकेत 444 दिवसांसाठी करा एफडी आणि मिळवा 7.75 टक्के परतावा! कॅनरा बँकेने लागू केले एफडीवर नवीन व्याजदर

canara bank fd

Canara Bank New FD Interest Rate:- मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट गुंतवणुकीचा एक लोकप्रिय प्रकार असून गुंतवणूकदारांमध्ये विश्वासार्ह पर्याय म्हणून देखील ओळखला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केली जाते. आपल्याला माहित आहे की देशातील प्रत्येक बँकेच्या माध्यमातून अनेक आकर्षक अशा मुदत ठेव योजना राबवल्या जातात व कालावधीनुसार वेगवेगळा व्याजदर दिला जातो. गुंतवणूक सुरक्षित … Read more

‘ओ’ रक्तगट असलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो? काय असतात ओ रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये कमतरता? जाणून घ्या माहिती

personality test

Personality Test:- समाजामध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा आपल्याला दररोज अनेक व्यक्ती भेटत असतात व या प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव गुण तसेच त्यांच्यात असलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांची बोलण्याची पद्धत, शरीराची रचना इत्यादी अनेक बाबतीत आपल्याला वेगळेपण दिसून येते. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला कधी भेटतो तेव्हा पहिल्या भेटीत आपण संबंधित व्यक्तीचा स्वभाव कसा आहे किंवा त्याचे व्यक्तिमत्व कसे आहे? … Read more

11 हजार रुपये देऊन बुक करा स्कोडाची ‘ही’ सर्वात स्वस्तातली मस्त एसयूव्ही! मिळते सनरूफ आणि सहा एअरबॅग आणि बरच काही….

skoda kylaq

Skoda Kiyaq:- भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक सेगमेंटमधील कार्स सध्या विक्रीसाठी उपलब्ध असून ग्राहकांना त्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार अनेक कारचे पर्याय सध्या उपलब्ध आहेत. कार बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आपल्याला स्पर्धा दिसून येते. यामध्ये भारतातील टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा या सारख्या कंपन्यांच्या कार या ग्राहकांमध्ये देखील अतिशय लोकप्रिय आहेत. परंतु या … Read more

realme लॉन्च करणार धमाकेदार स्मार्टफोन! मिळेल 7000mAh क्षमतेची बॅटरी आणि इतर भन्नाट वैशिष्ट्ये

realmi neo 7 smartphone

Realmi Nio 7 Smartphone:- रियलमी या स्मार्टफोन उत्पादक कंपनीने नुकताच चीनमध्ये आपला नवीन स्मार्टफोन Realme Neo 7 हा स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत असून या फोनचा अधिकृत टीझर कंपनीच्या माध्यमातून जारी करण्यात आलेला आहे व त्यामुळे या स्मार्टफोन विषयी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. कंपनी हा स्मार्टफोन ११ डिसेंबरला चिनी बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत असून भारतीय … Read more

चुकून देखील घरात आणू नका ‘या’ तीन वस्तू! नाहीतर घरातील सुख-समृद्धी होईल नाहीशी व होईल मोठे नुकसान

astro tips

Astro Tips:- ज्योतिषशास्त्राला भारतामध्ये खूप महत्त्व असून एकंदरीत गेल्या अनेक वर्षांपासून भारतामध्ये ज्योतिष शास्त्राला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे. जीवनाच्या बाबतीत आपल्याला योग्य दिशा आणि मार्गदर्शन देण्याच्या दृष्टिकोनातून देखील ज्योतिषशास्त्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. व्यक्ती जीवन जगत असतो तेव्हा नकळतपणे काहीतरी चुका व्यक्तीकडून होत असतात व अशा चुका आयुष्यामध्ये अडचणी आणि अनेक समस्यांना निमंत्रण देण्यासाठी कारणीभूत … Read more

श्रीगोंदा तालुक्यात १४ हजार 102 हेक्टरवर ऊस उभा! ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून ऊसतोड कामगारांच्या विनवण्या

sugarcane harvesting

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यात बघितले तर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली असून राजकीय वातावरण तसे आता शांत झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु शेत शिवारातील वातावरण मात्र आता ऊस तोडीचे निमित्ताने गरमागरम झाल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीची धावपळ संपत नाही तोच आता ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांची लगबग आणि धावपळ सुरू झाल्याचे चित्र श्रीगोंदा तालुक्यात दिसून येत आहे. … Read more

माजी आमदार राहुल जगताप करणार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश? देवगिरी बंगल्यावर घेतली अजित पवार यांची भेट

rahul jagtap

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीमध्ये श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही काही कारणाने वैशिष्ट्यपूर्ण आणि तितकीच चुरशीची देखील पाहायला मिळाली. या निवडणुकीमध्ये श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून माजी आमदार राहुल जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात होते व या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. परंतु आता त्यानंतर मात्र त्यांनी राजकीय हालचालींना सुरुवात केली असून सोमवारी त्यांनी सकाळी दहा … Read more

12 तासांमध्ये अहिल्यानगर शहराच्या तापमानामध्ये तब्बल 9 अंशाने वाढ होऊन थंडीत घट! पुढचे तीन दिवस कसे राहणार वातावरण?

cyclone

Ahilyanagar News:- बंगालच्या उपसागरात जे काही फेंगल चक्रीवादळ निर्माण झालेले आहे त्याचा परिणाम हा महाराष्ट्रावर दिसून येत असून राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात वाढ होऊन थंडीत घट झाली आहे. इतकेच नाही तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असल्याचे देखील दिसून येत आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण अहिल्यानगर शहराचा विचार केला तर या ठिकाणी देखील बारा … Read more

घरात जर घडायला लागल्या ‘अशा’ काही गोष्टी तर समजा घरामध्ये सुरू होणार वाईट कालावधी! जाणून घ्या काय म्हणते ज्योतिषशास्त्र?

astro tips

Indicators Of Bad Time By Astro:- ज्योतिष शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे ग्रहांचा किंवा इतर नक्षत्रांचा व्यक्तीच्या जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास केला जातो व त्याची माहिती आपल्याला मिळत असते. अगदी याच पद्धतीने याहीपेक्षा पुढे जात काही महत्त्वाच्या विषयांवर देखील आपल्याला विवेचन केलेले आढळून येते. ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या उद्भवतात आणि त्या मागील कारणे देखील … Read more

नाशिक जिल्ह्यातील ‘हा’ शेतकरी आले लागवडीतून घेतो लाखोत उत्पन्न! यावर्षी 5 एकर आले लागवडीतून आहे 50 ते 60 लाख रुपये उत्पन्न मिळण्याचा विश्वास

ginger farming

Ginger Farming:- आताची शेती पद्धत ही पारंपरिक राहिली नसून तिला आता आधुनिक पद्धतीची किनार लाभली आहे आणि मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि वेगवेगळ्या व्यवसायिक पिकांची लागवड आता शेतीत होऊ लागल्यामुळे शेती क्षेत्राचा फार चेहरा मोहरा बदलायला त्यामुळे मदत झाली आहे. परंतु त्यामुळे शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर आर्थिक समृद्धी साधण्याच्या दृष्टिकोनातून प्रगती करताना दिसून येत … Read more

TMB Recruitment 2024: तामिळनाड मर्कंटाइल बँक अंतर्गत 170 रिक्त जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

TMB RECRUITMENT 2024

TMB Recruitment 2024: तामिळनाड मर्कंटाइल बँक अंतर्गत “सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह” या पदाच्या पद भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 170 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2024 आहे, या तारखेपूर्वी आपला अर्ज सादर करावा. TMB … Read more

भारतातील ‘या’ आहेत सर्वात स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक कार! कराल एकदा फुल चार्ज तर मिळेल 230 किमीची रेंज, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

electric car

Cheapest Electric Car In India:- भारतामध्ये आता इलेक्ट्रिक वाहनांचे युग अवतरत असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा वर्षांमध्ये आपल्याला रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहने धावताना दिसून येतील व यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक बाइक्स आणि कार्स यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असेल. कारण भारतीय बाजारपेठेमध्ये आता इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांनी अनेक बाइक्स, स्कूटर्स आणि कार्स लॉन्च केलेले आहेत … Read more

नवीन वर्षात टाटाच्या ‘या’ कार बाजारात घालतील धुमाकूळ! लॉन्च होतील आकर्षक फीचर्स आणि परवडणाऱ्या किमतीसह

tata cars

Upcoming TATA Motors Car:- डिसेंबर 2024 हा या वर्षाचा शेवटचा महिना असून येत्या काही दिवसांमध्ये नवीन वर्षाचे आगमन होईल व 2025 वर्षाची सुरुवात होईल. नवीन वर्षाची सुरुवात बऱ्याच अर्थांनी महत्त्वाची असते.अगदी त्याचप्रमाणे ज्या कुणाला नवीन कार घ्यायची असेल त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचे ठरणार आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे देशातील आघाडीचे कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स नवीन … Read more

श्रीलंकन सरकारचा ‘हा’ निर्णय देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरेल फायद्याचा! कांद्याला येऊ शकतो चांगला भाव?

onion

Onion Export News:- कांद्याच्या बाबतीत बघितले तर कायमच कांद्याच्या दराबाबत आपल्याला शेतकऱ्यांच्या माध्यमातून आक्रोश आणि संताप दिसून येतो. बऱ्याचदा कांद्याला कवडीमोल दर मिळतो व त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च तर सोडा कधीकधी वाहतूक खर्च देखील निघत नाही व मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. या सगळ्या परिस्थितीला सरकारची काही धोरणे जबाबदार असल्याची ओरड कायम शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली … Read more