IDFC Bank Share Price: तुमच्याकडे आहे का IDFC बँकेचा शेअर? तर पटकन वाचा आजची मार्केटची स्थिती
IDFC Bank Share Price:- आज 13 ऑगस्ट 2024 वार बुधवारी मार्केटने कालच्या तुलनेत आज सकारात्मक सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.आज बीएसई सेन्सेक्स 156.81 अंकांनी सध्या वधारल्याचे दिसून येत असून 80382.14 वर व्यवहार करत आहे व त्यासोबतच निफ्टी 50 देखील 81.25 अंकांनी वधारला असून 24568.20 वर व्यवहार करत आहे. त्यासोबतच महत्त्वाचे असलेले निफ्टी बँक या निर्देशांकामध्ये … Read more