Gold Price Today : आज 12 जून रोजी सोन्याचे रेटमध्ये गेल्या दोन महिन्यांमधील सर्वात मोठी वाढ नमूद करण्यात आली. खरंतर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती सतत घसरत होत्या. 6 जून ते 10 जून पर्यंत सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली. मात्र काल 11 जून रोजी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आणि त्यानंतर आजही सोन्याच्या किमतीत वाढीचा ट्रेंड कायम दिसला.
काल 24 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे 820 रुपयांनी वाढली तर 22 कॅरेट ची किंमत दहा ग्रॅम मागे 750 रुपयांनी वाढली. दरम्यान आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे 880 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्राम माझ्या आठशे रुपयांनी वाढली आहे.

म्हणजे काल आणि आज या दोन दिवसातच 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 1700 रुपयांनी वाढली आहे. यामुळे गेल्या दीड – दोन महिन्यांमधील सर्वात जास्त रेट आज दिसतोय. खरे तर एप्रिल महिन्यात सोन्याच्या किमतीने एक नवा रेकॉर्ड तयार केला होता.
22 एप्रिल रोजी सोन्याच्या किमती तब्बल एका लाखाच्या वर पोहोचल्या होत्या. 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 22 एप्रिल 2025 रोजी एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली होती. यानंतर मात्र सोन्याच्या किमती बऱ्याच कमी झाल्यात मे महिन्यात तर सोन्याची किंमत 93 हजार रुपयांपर्यंत खाली आली होती.
मात्र आता पुन्हा एकदा सोन्याची किंमत एका लाखाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे आणि हेच कारण आहे की आज आपण 12 जून 2025 रोजेचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे रेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे आहेत सोन्याचे रेट?
मुंबई : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,460 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,280 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.
पुणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,460 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,280 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.
नागपूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,460 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,280 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.
ठाणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,460 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,280 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.
कोल्हापूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,460 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,280 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.
जळगाव : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,460 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,280 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.
नाशिक : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,490 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,310 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.
लातूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,490 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,310 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.
वसई विरार : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,490 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,310 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.
भिवंडी : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,490 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,310 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.