Gold Price Today : सोन खरेदी करण्याच्या तयारीत आहात का मग आजची ही बातमी तुमच्याच कामाची आहे. खरे तर सोन्याचा किमतीने अलीकडेच एक नवा रेकॉर्ड तयार केला आहे. सोन्याच्या किमती एप्रिल महिन्यानंतर पहिल्यांदाच एका लाखाच्या वर पोहोचल्या.
महत्त्वाची बाब म्हणजे एका लाखाच्या वर पोहोचल्यानंतरही सोन्याच्या किमती कायम आहेत. एप्रिल महिन्यात सोन्याची किंमत एका लाखाच्या वर पोहोचली मात्र दुसऱ्याच दिवशी किंमत एका लाखाच्या आत आली होती.

मात्र यावेळी सोन्याची किंमत गेल्या दोन-तीन दिवसांपासून एका लाखाच्या वरच आहे. दरम्यान आज सोन्याच्या किमतीत काही बदल झालेले आहेत.
आज सोन्याच्या किमतीत थोडी घसरण नमूद करण्यात आली असून आज आपण 16 जून 2025 रोजी 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत कशी आहे याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
18 कॅरेट सोन्याच्या किमती
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव : या शहरांमध्ये आज 16 जून 2025 रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 250 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : या शहरांमध्ये आज 16 जून 2025 रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 280 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
22 कॅरेट सोन्याची किंमत
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव : या शहरांमध्ये आज 16 जून 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 190 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : या शहरांमध्ये आज 16 जून 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 220 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
24 कॅरेट सोन्याची किंमत
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव : मिळालेल्या माहितीनुसार या शहरांमध्ये आज 16 जून 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार 670 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : या शहरांमध्ये आज 16 जून 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.