सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! 13 जून 2025 रोजी दहा ग्रॅम दागिने बनवण्यासाठी किती खर्च करावा लागणार? पहा…

तुम्हालाही सोने खरेदी करायचे आहे का? मग सराफा बाजारात जाण्याआधी आजची बातमी पूर्ण बातमी वाचा. आज 13 जून 2025 रोजी 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमती महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये कशा आहेत याचा आढावा आज आपण या लेखातून घेणार आहोत.

Published on -

Gold Price Today : तुम्हाला सोन खरेदी करायचे आहे का? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आज आपण सध्या सोन्याचे रेट कसे आहेत याचा आढावा घेणार आहोत. खर तर गेल्या पाच-सहा दिवसांपासून सोन्याच्या किमती सतत वाढत आहेत.

एप्रिल महिन्यात सोन्याच्या किमती एका लाखाच्या वर गेल्या होत्या. 22 एप्रिल ला शुद्ध सोन्याची किंमत एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. यानंतर मात्र सोन्याची किंमत फारच कमी झाली.

परिणामी सर्वसामान्य ग्राहकांना याचा मोठा दिलासा मिळाला तर गुंतवणूकदारांची थोडीशी चिंता वाढली. मे महिन्यात तर सोन्याची किंमत 93 हजार रुपयांपर्यंत खाली आली. दरम्यान आता परत एकदा सोन्याच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे.

या मौल्यवान धातूची किंमत पुन्हा एकदा एका लाखाच्या दिशेने तेजीने वाटचाल करताना दिसते. अशा परिस्थितीत आज आपण 13 जून 2025 रोजी दहा ग्रॅम दागिने खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार ? याचा थोडक्यात आढावा घेण्यात येणार.  

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे रेट 

मुंबई : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 470 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार दहा रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 290 रुपये प्रति दहा ग्राम एवढी नमूद करण्यात आली आहे. 

पुणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 470 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार दहा रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 290 रुपये प्रति दहा ग्राम एवढी नमूद करण्यात आली आहे. 

नागपूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 470 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार दहा रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 290 रुपये प्रति दहा ग्राम एवढी नमूद करण्यात आली आहे. 

कोल्हापूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 470 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार दहा रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 290 रुपये प्रति दहा ग्राम एवढी नमूद करण्यात आली आहे. 

जळगाव : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 470 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार दहा रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 290 रुपये प्रति दहा ग्राम एवढी नमूद करण्यात आली आहे. 

ठाणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 470 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार दहा रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 290 रुपये प्रति दहा ग्राम एवढी नमूद करण्यात आली आहे. 

नाशिक : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 500 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 320 रुपये प्रति दहा ग्राम एवढी नमूद करण्यात आली आहे. 

लातूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 500 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 320 रुपये प्रति दहा ग्राम एवढी नमूद करण्यात आली आहे. 

वसई विरार : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 500 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 320 रुपये प्रति दहा ग्राम एवढी नमूद करण्यात आली आहे. 

भिवंडी : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 500 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 320 रुपये प्रति दहा ग्राम एवढी नमूद करण्यात आली आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News