Gold Price Today Maharashtra : सोन्याच्या किमतीत आता पुन्हा एकदा मोठा उलटफेर झाला आहे. मंडळी खरे तर 3 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 380 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी होती. दरम्यान तीन एप्रिल नंतर पुढील पाच ते सहा दिवस सोन्याच्या किमती दबावात राहिल्यात.
सोन्याचे दर चार एप्रिल 2025 पासून सातत्याने कमी होत राहिलेत. 4 एप्रिल पासून ते जवळपास आठ एप्रिल पर्यंत सोन्याचे दर कमीच होत होते. पुढे 9 एप्रिल ला सोन्याच्या किमती पुन्हा वाढल्यात. 9 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,440 रुपये इतकी नमूद झाली.

दरम्यान दहा तारखेला यामध्ये 2940 रुपयांची वाढ झाली. 11 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 2020 रुपयांनी वाढले आणि 95 हजार चारशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली. आता आपण 13 एप्रिल 2025 रोजीच्या 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमती जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती
पुणे : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यात आज 13 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 670 रुपये अन 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 760 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
नाशिक : आज 13 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 730 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 700 रुपये अन 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 790 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
मुंबई : आज 13 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 670 रुपये अन 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 760 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
लातूर : आज 13 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 730 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 700 रुपये अन 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 790 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
नागपूर : आज 13 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 670 रुपये अन 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 760 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
कोल्हापूर : आज 13 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 670 रुपये अन 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 760 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
जळगाव : आज 13 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 670 रुपये अन 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 760 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
सोलापूर : आज 13 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 670 रुपये अन 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 760 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
ठाणे : आज 13 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 670 रुपये अन 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 760 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
वसई विरार : आज 13 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 730 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 700 रुपये अन 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 790 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
भिवंडी : आज 13 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 730 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 700 रुपये अन 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 790 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
Ahilyanagar News : भिक्षेकऱ्यांचा मृत्यू दुर्दैवी, पण बच्चू कडूंना ‘सद्बुद्धी’ मिळो सुजय विखे पाटलांचा टोला!