Gold Rate : सोन खरेदीसाठी सराफा बाजाराकडे जात आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण 15 जून 2025 रोजीचे दहा ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत ? याचा आढावा घेणार आहोत. खरे तर, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत मोठी तेजी पाहायला मिळत आहे.
दरम्यान आज सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ पाहायला मिळाली आहे. या मौल्यवान धातूची किंमत आता एका लाखाच्या पार गेली आहे. पाच दिवसांपूर्वी अर्थातच 10 जून 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 580 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. 11 जूनला 98 हजार चारशे रुपये, 12 जूनला 99 हजार 280 रुपये,

13 जूनला एक लाख 1 हजार 400 रुपये आणि काल 14 जून 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 1,680 रुपये एवढी नमूद करण्यात आली. अशा परिस्थितीत आता आपण 15 जून 2025 रोजी 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत कशी आहे याबाबत डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती
मुंबई : 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 260 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 1 हजार 680 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
पुणे : 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 260 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 1 हजार 680 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
नागपूर : 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 260 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 1 हजार 680 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
ठाणे : 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 260 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 1 हजार 680 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
कोल्हापूर : 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 260 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 1 हजार 680 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
जळगाव : 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 260 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 1 हजार 680 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
नाशिक : 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 290 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 1 हजार 710 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
लातूर : 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 290 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 1 हजार 710 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
भिवंडी : 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 290 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 1 हजार 710 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.